प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामसभा बोलावल्याचा आरोप; माहुली जहागीर पोलिसांना ‘वंचित’चा इशारा
तिवसा : सारसी येथील प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरून माहुली जहागीर परिसरात वाद निर्माण झाला असून, प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतरही ग्रामपंचायतीचे लेटरहेड व शिक्के ...














