दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा
मुंबई - राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी-कष्टकरी बांधवांकडे सरकारने दाखवलेल्या असंवेदनशीलतेचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रात ‘काळी ...














