राजकीय

UAPA विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली ; आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार –ॲड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने UAPA कायद्याविरोधात दाखल केलेली याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या कायद्याच्या विरोधात सर्वोच्च...

Read moreDetails

सानपाड्यातील धोकादायक चेंबरला झाकण बसवले; वंचित बहुजन आघाडी व पत्रकारांच्या पाठपुराव्याला यश

सानपाडा येथील बस स्थानकासमोर कित्येक महिन्यांपासून उघड्यावर असलेला धोकादायक चेंबर अखेर झाकण्यात आला आहे. या खुल्या चेंबरमुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर...

Read moreDetails

कोनाळीत बाबासाहेबांच्या झेंड्याचा अपमान; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध व आंदोलनाचा इशारा

कोनाळी - कोनाळी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त २०२३ मध्ये लावण्यात आलेला पंचशील झेंडा हटवण्याचा आदेश सीईओ यांनी...

Read moreDetails

सोलापूर : अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी मागणी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या सांगता मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, अशी लेखी मागणी वंचित बहुजन आघाडी सोलापूर...

Read moreDetails

जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेसमध्ये वाद!

सभागृहात बाजू न मांडल्यामुळे विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अमीन पटेल यांना हायकमांडची नोटीस! मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत नुकतेच मंजूर झालेले...

Read moreDetails

हेमंत पाटील यांच्या विरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे निदर्शने

नांदेड -  विधानपरिषद आमदार हेमंत पाटील यांनी अधिवेशनामध्ये बौद्ध बांधवांना जातीय द्वेषातून अर्बन नक्षली असे संबोधले होते. या वक्तव्यावरून बौद्ध...

Read moreDetails

Maharashtra election : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका: १० जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगाची जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक‎‎

महाराष्ट्रात लवकरच २९ महानगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ३३६ पंचायत समित्या, २४८ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत....

Read moreDetails

संविधान दिंडीद्वारे वारीत समतेचा संदेश पंढरपूर वारीत कायदा विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

पंढरपूर – आषाढी एकादशीच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील कायद्याच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखी संविधान दिंडी काढून वारीमध्ये सहभाग नोंदवला. वैचारिक कट्टा,...

Read moreDetails

अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा ;वंचित बहुजन आघाडीची मागणी

अकोला : अकोट तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ ,अकोट व श्री. संत नरसिंग महाराज फार्मर्स प्रोड्यूस कंपनी ,जळगाव नहाटे...

Read moreDetails

तिसऱ्या भाषेच्या सक्तीला वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवरही साधला निशाणा‎

‎पुणे : भाजप सरकारने तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीने ठामपणे विरोध केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख...

Read moreDetails
Page 10 of 52 1 9 10 11 52
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts