Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मैदर्गीतील युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

mosami kewat by mosami kewat
February 16, 2026
in बातमी, राजकीय
0
मैदर्गीतील युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
       
अक्कलकोट : तालुक्यातील मैदर्गी येथील अनेक सक्रिय युवा कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. अक्कलकोट येथील हॉटेल स्वप्नपूर्ती येथे (दि.१३) हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, अक्कलकोट तालुकाध्यक्ष विशाल ठोंबरे आणि नवी मुंबईचे महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित नेत्यांनी नवीन सदस्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. (Vanchit bahujan aghadi)

मैदर्गी गावातील युवा नेतृत्व सिद्दार्थ पोतेनवरू यांच्यासह गौतम किरगल, विकास कदम, चंदू आरेनवरू, श्रीकांत आरेनवरू, किरण डुबेकर, मल्लेश शिंगे, लक्ष्मण आरेनवरू, सचिन टोणगे आदी व्यक्तींनी वंचीत बहुजन आघाडीत प्रवेश केला. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि युवकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन यावेळी नवनियुक्त कार्यकर्त्यांनी केले. याप्रसंगी अशोक सोनकांबळे, लक्ष्मण सोनकांबळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Tags: akkalkotMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

पंतप्रधान मोदी विरोधात देशव्यापी आंदोलनाच्या प्रस्तावाला काँग्रेसकडून प्रतिसाद नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

वसई: वंचित बहुजन माथाडी कामगार जनरल ट्रान्सपोर्ट रिक्षा युनियनचा फलक अनावरण सोहळा उस्ताहात 

Next Post
वसई: वंचित बहुजन माथाडी कामगार जनरल ट्रान्सपोर्ट रिक्षा युनियनचा फलक अनावरण सोहळा उस्ताहात 

वसई: वंचित बहुजन माथाडी कामगार जनरल ट्रान्सपोर्ट रिक्षा युनियनचा फलक अनावरण सोहळा उस्ताहात 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
September 7, 2026
0

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home