बातमी

बार्शी टाकळी नगरपरिषदेवर ‘वंचित’चा झेंडा; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा अख्तर खातून यांनी पदभार स्वीकारला 

बार्शी टाकळी : अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी नगरपरिषदेवर वंचित बहुजन आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षा अख्तर खातून अलीमुद्दीन...

Read moreDetails

अमरावतीत वंचितची तोफ कडाडणार! युवा नेते सुजात आंबेडकर यांची आज जाहीर सभा

अमरावती : अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर आज अमरावती दौऱ्यावर आहेत. शहरातील विविध भागांत...

Read moreDetails

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा आज मुंबईत रणसंग्राम प्रचार दौरा; घाटकोपर ते वडाळा ५ ठिकाणी होणार जाहीर सभा

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीने मुंबईत आपली पूर्ण ताकद लावली...

Read moreDetails

वंचितचा बालेकिल्ला राखण्यासाठी सुजात आंबेडकर मैदानात; सहा प्रभागांत झंझावाती दौरा

अकोला : आगामी अकोला महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत...

Read moreDetails

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, मुंबईच्या राजकारणात आपली ताकद दाखवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी (VBA) सज्ज झाली आहे....

Read moreDetails

अकोला मनपा निवडणूक २०२६: भ्रष्टाचारी व्यवस्थेला उत्तर देण्याची वेळ आली आहे – सुजात आंबेडकर

अकोला : अकोला महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने (VBA) आपले पूर्ण बळ झोकून दिले आहे. अकोल्यात सायंकाळी...

Read moreDetails

ज्यांना प्रस्थापितांनी नाकारलं, त्यांना बाळासाहेबांनी सत्तेत बसवलं; अकोल्यात सुजात आंबेडकरांची गर्जना!

अकोला : अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आपल्या झंझावाती भाषणाने प्रचारात मोठी चुरस...

Read moreDetails

अकोला मनपा निवडणूक: सुजात आंबेडकरांच्या सभेला शास्त्री नगरात जनसागर; ‘वंचित’च्या प्रचाराने राजकीय वातावरण तापले

अकोला : अकोला महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत आता खऱ्या अर्थाने रंगत चढली आहे. नगरपरिषद निवडणुकीतील देदीप्यमान यशानंतर 'वंचित बहुजन...

Read moreDetails

मुंबई महानगरपालिका निवडणूक: विक्रोळीत आज ॲड. प्रकाश आंबेडकरांची डरकाळी; ‘वंचित’ची जाहीर सभा

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ चा रणधुमाळी सुरू झाली असून, मुंबईच्या राजकारणात आपली ताकद दाखवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज...

Read moreDetails

लातूर मनपा निवडणूक: प्रभाग १३ ‘अ’ मध्ये वंचितची ताकद, सुजात आंबेडकरांची जाहीर सभा उत्साहात

लातूर : लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, वंचित बहुजन आघाडीने आपला जोर लावला आहे. वंचित बहुजन...

Read moreDetails
Page 113 of 281 1 112 113 114 281
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts