पोटेगाव सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध वंचित बहुजन आघाडीचा करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा; मोर आणि गोरगरिबांच्या अस्तित्वासाठी लढा
करमाळा तालुक्यातील पोटेगाव येथे होणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात वंचित बहुजन आघाडीने २५ जुलै रोजी करमाळा तहसील कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला. ...