Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘एपस्टाईन फाईल्स’ प्रकरणी मुंबईतील निदर्शनांसाठी वंचित बहुजन आघाडीची पनवेलमध्ये नियोजन बैठक

mosami kewat by mosami kewat
February 26, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
‘एपस्टाईन फाईल्स’ प्रकरणी मुंबईतील निदर्शनांसाठी वंचित बहुजन आघाडीची पनवेलमध्ये नियोजन बैठक

‘एपस्टाईन फाईल्स’ प्रकरणी मुंबईतील निदर्शनांसाठी वंचित बहुजन आघाडीची पनवेलमध्ये नियोजन बैठक

रायगड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार, ‘एपस्टाईन फाईल्स’ प्रकरणात भारताच्या पं तप्रधानांचे नाव आल्याच्या निषेधार्थ २ मार्च रोजी मुंबई येथे भव्य निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीची महत्त्वाची संयुक्त नियोजन बैठक नुकतीच पार पडली.

पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगर कमिटी आणि पनवेल तालुका यांची ही संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचा मुख्य उद्देश मुंबईतील मोर्चात पनवेलमधून जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि नागरिकांचा सहभाग निश्चित करणे हा होता. (Epstein Files protest)

अहमदनगर : भिंगार येथील ‘बोगस’ जमीन खरेदी रद्द करा! वंचित बहुजन आघाडीचा जनआंदोलनाचा इशारा

या बैठकीत पनवेलमधून जास्तीत जास्त संख्येने नागरिक व कार्यकर्ते मुंबईतील मोर्चात सहभागी कसे होतील याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले. वाहतूक व्यवस्था, संपर्क मोहीम, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि प्रचार यासंदर्भात चर्चा करून नियोजन आखण्यात आले. (Epstein Files protest)

या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अनेक मान्यवर उपस्थित होते. यात पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड, पनवेल तालुका अध्यक्ष ॲड. हेमंत शिंदे, महानगर महासचिव अविनाश अडागळे, तालुका महासचिव अक्षय उबाळे, कोशाध्यक्ष निवेदन देठे, युवा अध्यक्ष अमन तायडे यांचा समावेश होता. तसेच सचिव राजेश रणधीरे, अरबाज पठाण, महानगर सचिव विजय घोबाळे, कामोठे सचिव छबन गायकवाड, अमित मोहिते, वसंत राजा, जितेंद्र जावळे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: EpsteinFilesMaharashtramaharashtrapoliticsMumbaiProtestnarendra modiPanvelPoliticalMovementPoliticalNewsPrakash AmbedkarPressReleaseProtestMarch
Previous Post

अहमदनगर : भिंगार येथील ‘बोगस’ जमीन खरेदी रद्द करा! वंचित बहुजन आघाडीचा जनआंदोलनाचा इशारा

Next Post

वंचितांनी पुढे यावं आणि देशाचे नेतृत्व हाती घ्यावे – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
वंचितांनी पुढे यावं आणि देशाचे नेतृत्व हाती घ्यावे - ॲड. प्रकाश आंबेडकर

वंचितांनी पुढे यावं आणि देशाचे नेतृत्व हाती घ्यावे - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सोशल मीडियाच्या पलीकडचा संघर्ष: देशातील तरुण रस्त्यावर उतरतो तेव्हा…
बातमी

सोशल मीडियाच्या पलीकडचा संघर्ष: देशातील तरुण रस्त्यावर उतरतो तेव्हा…

by mosami kewat
July 21, 2026
0

- संजीव चांदोरकर  देशातील सर्व विद्यार्थी तरुणांचे अभिनंदन आणि आभार !  …..  देशातील शिक्षण क्षेत्राचा ज्वलंत विषय,  गेली अनेक वर्ष...

Read moreDetails
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

July 21, 2026
२२ बलिदाने जाऊनही सत्ताधारी अन् विरोधक गप्प का? NEET पेपरफुटीवरून अहिल्यानगरात ‘संघर्ष मार्च’चा जोरदार एल्गार!

२२ बलिदाने जाऊनही सत्ताधारी अन् विरोधक गप्प का? NEET पेपरफुटीवरून अहिल्यानगरात ‘संघर्ष मार्च’चा जोरदार एल्गार!

July 21, 2026
आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीची हमी; नगरसेवक निलेश देव यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन यशस्वी स्थगित

आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीची हमी; नगरसेवक निलेश देव यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन यशस्वी स्थगित

July 21, 2026
SIR प्रक्रियेत गंभीर त्रुटी; मुदतवाढ व BLO च्या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

SIR प्रक्रियेत गंभीर त्रुटी; मुदतवाढ व BLO च्या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

July 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home