औरंगाबादमध्ये ‘वंचित’चे महाशक्तीप्रदर्शन! मुफ्ती-मौलवींनी मित्र जोडायला शिकावे, तरच भाजप-आरएसएसला रोखता येईल – ॲड. प्रकाश आंबेडकर
औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज वंचित बहुजन आघाडीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक आमखास मैदानावर आयोजित भव्य जाहीर ...














