Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

औरंगाबादच्या विकासासाठी ‘वंचित’ला साथ द्या; प्रा. अंजली आंबेडकरांचे मतदारांना आवाहन

mosami kewat by mosami kewat
January 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
औरंगाबादच्या विकासासाठी ‘वंचित’ला साथ द्या; प्रा. अंजली आंबेडकरांचे मतदारांना आवाहन
       
प्रभाग क्र. ४ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत उमटला परिवर्तनाचा सूर

​औरंगाबाद: महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता वेग घेतला आहे. औरंगाबाद प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांच्या उपस्थितीत जाहीर सभा उत्साहात संपन्न झाली. 

शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वर्षा अभिनव जाधव, आशा गोकुळ भुजबळ आणि दादाराव लोखंडे यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

​सभेला संबोधित करताना प्रा. अंजली आंबेडकर यांनी औरंगाबाद शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या की, “गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादचा नागरिक रस्ते, पाणी आणि नागरी सुविधांसाठी संघर्ष करत आहे. शहराचा सर्वांगीण आणि स्थानिक विकास साधायचा असेल, तर महापालिकेत वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. नागरी सोयी-सुविधांच्या पूर्ततेसाठी ‘वंचित’च्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा.”

​वंचित-शोषितांच्या हक्काची लढाई

​यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधती शिरसाठ यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. वंचित बहुजन आघाडी हा समाजातील शेवटच्या घटकाचा आवाज असून, शोषितांच्या हक्कासाठी आणि शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांनी एकजुटीने मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन त्यांनी केले.

​प्रभाग क्र. ४ मध्ये झालेल्या या सभेला स्थानिक नागरिकांची, विशेषतः महिलांची मोठी उपस्थिती होती. “वंचित बहुजन आघाडीचा विजय असो”, “बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 

Tags: Anjali AmbedkaraurangabadElectionElection commissionMaharashtraMaharashtra politicsMunicipal corporation electionpoliticsvote
Previous Post

नागपुरात ‘वंचित’ची तोफ धडाडणार; इंदोरा मैदानात आज बाळासाहेब आंबेडकरांची विराट जाहीर सभा

Next Post

काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची हत्या; अकोल्यात खळबळ : ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अमित शहा गो बॅक! वंचित बहुजन आघाडीचे पुण्यात काळे झेंडे दाखवून आंदोलन
बातमी

अमित शहा गो बॅक! वंचित बहुजन आघाडीचे पुण्यात काळे झेंडे दाखवून आंदोलन

by mosami kewat
August 1, 2026
0

पुणे: 20 जुलै 2026 रोजी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान 150 हून अधिक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ, तसेच केंद्रीय...

Read moreDetails
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे – अॅड. अरविंद तायडे

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे – अॅड. अरविंद तायडे

August 1, 2026
डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते चैत्यभूमी येथे गुरु पौर्णिमेनिमित्त वर्षावास प्रवचनमालिका, बौद्धाचार्य व पाली प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते चैत्यभूमी येथे गुरु पौर्णिमेनिमित्त वर्षावास प्रवचनमालिका, बौद्धाचार्य व पाली प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

August 1, 2026
आडा ग्रामपंचायतीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा विसर! वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याने ग्रामपंचायतीचे कुलूप उघडून साजरी केली जयंती

आडा ग्रामपंचायतीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा विसर! वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याने ग्रामपंचायतीचे कुलूप उघडून साजरी केली जयंती

August 1, 2026
अकोल्यात भर पावसात वंचितची प्रदेश पदाधिकारी निवडणूक उत्साहात 

अकोल्यात भर पावसात वंचितची प्रदेश पदाधिकारी निवडणूक उत्साहात 

July 31, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home