Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

RSS मुख्यालयावरील मोर्चासाठी वंचितने कंबर कसली; औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक

mosami kewat by mosami kewat
March 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
RSS मुख्यालयावरील मोर्चासाठी वंचितने कंबर कसली; औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक
       
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी पक्षांच्या वतीने 23 मार्च रोजी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पश्चिम व पूर्व जिल्हा, तसेच शहर कार्यकारिणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मोर्चासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिकाधिक नागरिकांपर्यंत मोर्च्याची माहिती पोहोचवून मोठ्या संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी केले. मोर्चासाठी औरंगाबाद येथून 22 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता क्रांती चौक येथील पक्ष कार्यालयातून सुमारे 50 चारचाकी वाहनांसह नागपूरकडे प्रस्थान करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या बैठकीस जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, जिल्हा निरीक्षक योगेश बन, शहराध्यक्ष पंकज बनसोडे, शहर उपाध्यक्ष शाहीर मेघानंद जाधव, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कोमल हिवाळे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अक्रम खान, जिल्हा महासचिव प्रविण हिवाळे, मंगेश निकम, जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव चौतमल, जिल्हा संघटक खुशालराव बनसोडे, तालुका अध्यक्ष एस. पी. हिवराळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: ConstitutionMaharashtranagpurPoliticalrssVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

‘ट्रान्सजेंडर संरक्षण सुधारणा विधेयक २०२६’ला वंचित बहुजन आघाडीचा विरोध; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

Next Post

बीड हादरले! वाळू माफियांकडून बौद्ध तरुणांवर जीवघेणा हल्ला; सुजात आंबेडकरांच्या आक्रमक भूमिकेनंतर गुन्हा दाखल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धानोरा जहागीर व शिंदगीतील लाभार्थ्यांची मागणी; राजू कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीला निवेदन
बातमी

धानोरा जहागीर व शिंदगीतील लाभार्थ्यांची मागणी; राजू कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीला निवेदन

by mosami kewat
August 11, 2026
0

घरकुलाचे रखडलेले हप्ते तात्काळ जमा करा; कायमस्वरूपी इंजिनिअर नियुक्त करा कळमनुरी : तालुक्यातील धानोरा जहागीर व शिंदगी येथील शबरी आवास...

Read moreDetails
जपतलाईतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित करा; राज्यातील सर्व वसतिगृह आश्रमशाळांचे १५ दिवसांत सामाजिक सर्वेक्षण करा – राजेंद्र पातोडे

जपतलाईतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित करा; राज्यातील सर्व वसतिगृह आश्रमशाळांचे १५ दिवसांत सामाजिक सर्वेक्षण करा – राजेंद्र पातोडे

August 11, 2026
कल्याण-डोंबिवलीतील विद्यार्थ्यांचा सम्यक विद्यार्थी आंदोलनात जाहीर प्रवेश

कल्याण-डोंबिवलीतील विद्यार्थ्यांचा सम्यक विद्यार्थी आंदोलनात जाहीर प्रवेश

August 11, 2026
स्पीड ब्रेकरचे धोकादायक खिळे हटवा, अन्यथा पालिका पायरीवर ‘खिळे ठोको’ आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा मनमाड नगरपालिकेला इशारा

स्पीड ब्रेकरचे धोकादायक खिळे हटवा, अन्यथा पालिका पायरीवर ‘खिळे ठोको’ आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा मनमाड नगरपालिकेला इशारा

August 10, 2026
मांडेगाव येथे 'जय भीम बुद्ध विहारा'चे छत कोसळले; सुदैवाने बालके बचावली! ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे बौद्ध समाजात तीव्र संताप, १५ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा.

मांडेगाव येथे ‘जय भीम बुद्ध विहारा’चे छत कोसळले; सुदैवाने बालके बचावली! ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे बौद्ध समाजात तीव्र संताप, १५ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा.

August 10, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home