Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘ट्रान्सजेंडर संरक्षण सुधारणा विधेयक २०२६’ला वंचित बहुजन आघाडीचा विरोध; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

mosami kewat by mosami kewat
March 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
‘ट्रान्सजेंडर संरक्षण सुधारणा विधेयक २०२६’ला वंचित बहुजन आघाडीचा विरोध; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका
       
मुंबई: ‘ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा, २०१९’ मध्ये केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या सुधारणांना वंचित बहुजन आघाडीने (VBA) कडाडून विरोध दर्शवला आहे. हे सुधारणा विधेयक फेटाळत असल्याचे स्पष्ट करत, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावर लवकरच सविस्तर विश्लेषण प्रसिद्ध करणार असल्याचे जाहीर केले आहे. (Transgender Rights Amendment Bill 2026)

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात अधिकृत सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत माहिती देताना सांगितले की, ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) सुधारणा विधेयक, २०२६ मधील तरतुदींवर पक्षाच्या गंभीर हरकती आहेत. या हरकती नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सध्या एक अधिकृत निवेदन (Statement) तयार करत असून, लवकरच या विधेयकाचे सर्वांगीण विश्लेषण जनतेसमोर मांडले जाईल. (Transgender Rights Amendment Bill 2026)

या विधेयकामुळे ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्कांवर गदा येण्याची शक्यता असल्याचे संकेत पक्षाकडून देण्यात आले आहेत. या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सविस्तर विश्लेषणाकडे राजकीय वर्तुळासह सामाजिक कार्यकर्त्यांचेही लक्ष लागले आहे.

Tags: ActConstitutionHighcourtMaharashtraPrakash AmbedkarTransgenderTransgender Rights Amendment Bill 2026Vanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

वंचित आक्रमक : नांदेडमध्ये आरएसएसप्रणीत संघटनेच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा कडाडून विरोध; पीपल्स कॉलेजमधील कार्यक्रम अखेर रद्द! 

Next Post

RSS मुख्यालयावरील मोर्चासाठी वंचितने कंबर कसली; औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक

Next Post
RSS मुख्यालयावरील मोर्चासाठी वंचितने कंबर कसली; औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक

RSS मुख्यालयावरील मोर्चासाठी वंचितने कंबर कसली; औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home