Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा आज मुंबईत रणसंग्राम प्रचार दौरा; घाटकोपर ते वडाळा ५ ठिकाणी होणार जाहीर सभा

mosami kewat by mosami kewat
January 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
ॲड. प्रकाश आंबेडकरांचा आज मुंबईत रणसंग्राम प्रचार दौरा; घाटकोपर ते वडाळा ५ ठिकाणी होणार जाहीर सभा
       
मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीने मुंबईत आपली पूर्ण ताकद लावली असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभांचा झंझावात सुरू आहे. ॲड. बाळासाहेब आंबेडकर आज मुंबईच्या दौऱ्यावर असून, ते पाच ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या दौऱ्याची सुरुवात घाटकोपरमधून होणार असून, त्यानंतर ते गोवंडी, चेंबूर आणि वडाळा या भागांत मतदारांशी संवाद साधणार आहेत. या सभांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी मुंबईतील मतदारांना साद घालणार आहे.

अशा होणार सभा

  • जाहीर सभा वेळ : सायं. ६:०० वाजता स्थळ : माता रमाबाई आंबेडकर नगर, डी. बी. पवार चौक घाटकोपर पूर्व,
  • जाहीर सभा वेळ : सायं. ६:४५ वाजता स्थळ : लुंबिनी बाग, गोवंडी
  • जाहीर सभा वेळ : सायं. ७:४५ वाजता स्थळ : वैशाली बुद्ध विहार. नागा बाबा नगर, आर सी मॉर्क वाशी नाका, चेंबूर
  • जाहीर सभा वेळ : सायं. ८:४५ वाजता स्थळ : मुकुंदराव आंबेडकर नगर, वाशी नाका
  • जाहीर सभा वेळ : रात्री ९:३० वाजता स्थळ : कोरबा मिठागर, वडाळा

या जाहीर सभांमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर मुंबईतील स्थानिक समस्या, गृहनिर्माण, झोपडपट्टी पुनर्विकास आणि मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार या मुद्द्यांवर महायुती आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. 

मुंबई महापालिकेत वंचित बहुजन आघाडीची स्वतंत्र ताकद निर्माण करण्यासाठी ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सर्वच सभांच्या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Tags: AkolaElectionElection campaignElection commissionElection newsMaharashtraMumbai electionMunicipal corporation electionPolitics.Prakash Ambedkarvote
Previous Post

वंचितचा बालेकिल्ला राखण्यासाठी सुजात आंबेडकर मैदानात; सहा प्रभागांत झंझावाती दौरा

Next Post

अमरावतीत वंचितची तोफ कडाडणार! युवा नेते सुजात आंबेडकर यांची आज जाहीर सभा

Next Post
अमरावतीत वंचितची तोफ कडाडणार! युवा नेते सुजात आंबेडकर यांची आज जाहीर सभा

अमरावतीत वंचितची तोफ कडाडणार! युवा नेते सुजात आंबेडकर यांची आज जाहीर सभा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा
बातमी

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

by mosami kewat
September 29, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित करण्यात आलेल्या इराण...

Read moreDetails
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

September 29, 2026
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

September 29, 2026
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home