वंचित बहुजन आघाडीची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी सुरू; जिल्ह्यांमधील पदाधिकाऱ्यांची नागपूरमध्ये बैठक
नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. याच तयारीच्या दृष्टीने ...