Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

लोकसेवा विकास आघाडीच्या गटनेतेपदी अफसर खान यांची निवड

mosami kewat by mosami kewat
February 13, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
लोकसेवा विकास आघाडीच्या गटनेतेपदी अफसर खान यांची निवड
       
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्या संयुक्त ‘लोकसेवा विकास आघाडी’च्या गट नेतेपदी वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन जनहिताच्या कामांना गती देण्यासाठी ही आघाडी स्थापन केली असून, त्याचे नेतृत्व आता अफसर खान यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

या निवड प्रक्रियेवेळी दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. यावेळी मालिका हबीब कुरेशी, अमित भुईगळ, करुणा मेघानंद जाधव, जरीना जावेद कुरेशी, योगेश बन, अक्रम खान आदी उपस्थित होते. 

Tags: aurangabadElectionMaharashtraVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

पालकमंत्र्यांनी अनुसूचित जातीच्या वस्त्यांमधील विकासकामांना दिलेली स्थगिती रद्द करा; वंचित बहुजन आघाडी

Next Post

चाकणमध्ये पीएमपीच्या इलेक्ट्रिक बसला आग; प्रसंगावधान राखल्याने ५० प्रवासी सुरक्षित

Next Post
चाकणमध्ये पीएमपीच्या इलेक्ट्रिक बसला आग; प्रसंगावधान राखल्याने ५० प्रवासी सुरक्षित

चाकणमध्ये पीएमपीच्या इलेक्ट्रिक बसला आग; प्रसंगावधान राखल्याने ५० प्रवासी सुरक्षित

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक
बातमी

‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक

by mosami kewat
September 27, 2026
0

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने उद्या, सोमवारी २८...

Read moreDetails
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची मागणी

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची मागणी

September 27, 2026
केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा!

केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा!

September 27, 2026
या सगळ्या विश्लेषणात आपले “मायबाप” सरकार कोठे आहे ? 

या सगळ्या विश्लेषणात आपले “मायबाप” सरकार कोठे आहे ? 

September 27, 2026
दुष्काळाचा शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर टाकलेला किरकोळ कागदी मलम – राजेंद्र पातोडे

दुष्काळाचा शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर टाकलेला किरकोळ कागदी मलम – राजेंद्र पातोडे

September 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home