Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Aurangabad: ‘वंचित’ची मते गेली कुठे? प्रभाग २४ च्या निकालावरून सुजात आंबेडकर आक्रमक

mosami kewat by mosami kewat
February 5, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
Aurangabad: ‘वंचित’ची मते गेली कुठे? प्रभाग २४ च्या निकालावरून सुजात आंबेडकर आक्रमक
       
औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्र. २४ मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला, असे वंचित बहुजन आघाडीच्या युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले. त्यांनी भाजपवर धांदल करून विजय मिळवला गेला असल्याचा आरोप केला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

आज संजयनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भाजपविरोधात जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी प्रभाग क्र. २४ मधील मतदान प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत सांगितले की, आम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान केले, तर आमचे मतदान गेले कुठे? (Sujat Ambedkar)

सुजात आंबेडकर म्हणाले, रस्त्यावरच्या लढाईप्रमाणेच आता न्यायालयातही ही लढाई लढावी लागणार आहे. ही लढाई आपण हरलेली नाही. पुढील काळात कोणत्याही परिस्थितीत आपणच जिंकणार आहोत.

यावेळी सभेत सभेत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधती शिरसाठ, राज्य प्रवक्ते तय्यब जफर, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे, औरंगाबाद पश्चिम जिल्हा निरीक्षक योगेश बन, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, नगरसेविका करूणा मेघानंद जाधव, अनुजा जगताप, सुनीता चव्हाण, रवी चव्हाण, मेघानंद जाधव तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (Sujat Ambedkar)

सुजात आंबेडकर यांनी सांगितले की, आता प्रभाग २४ मधील मतदानाबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून धांदल झाल्याचे तपासले जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल. 

Tags: bjpCongressElectionElection campaignLocal body electionMaharashtraMaharashtra politics electionpolticsSujat ambedkar electionVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

३३ तास, हजारो प्रवासी आणि शून्य सुविधा; हेच का तुमचे विकसित प्रशासन? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल

Next Post

वंचित बहुजन आघाडीचा नांदेड दक्षिण जिल्ह्यात ‘संवाद दौरा’ संपन्न; गाव तिथे शाखा उभारण्याचा निर्धार

Next Post
वंचित बहुजन आघाडीचा नांदेड दक्षिण जिल्ह्यात ‘संवाद दौरा’ संपन्न; गाव तिथे शाखा उभारण्याचा निर्धार

वंचित बहुजन आघाडीचा नांदेड दक्षिण जिल्ह्यात 'संवाद दौरा' संपन्न; गाव तिथे शाखा उभारण्याचा निर्धार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सोशल मीडियाच्या पलीकडचा संघर्ष: देशातील तरुण रस्त्यावर उतरतो तेव्हा…
बातमी

सोशल मीडियाच्या पलीकडचा संघर्ष: देशातील तरुण रस्त्यावर उतरतो तेव्हा…

by mosami kewat
July 21, 2026
0

- संजीव चांदोरकर  देशातील सर्व विद्यार्थी तरुणांचे अभिनंदन आणि आभार !  …..  देशातील शिक्षण क्षेत्राचा ज्वलंत विषय,  गेली अनेक वर्ष...

Read moreDetails
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

July 21, 2026
२२ बलिदाने जाऊनही सत्ताधारी अन् विरोधक गप्प का? NEET पेपरफुटीवरून अहिल्यानगरात ‘संघर्ष मार्च’चा जोरदार एल्गार!

२२ बलिदाने जाऊनही सत्ताधारी अन् विरोधक गप्प का? NEET पेपरफुटीवरून अहिल्यानगरात ‘संघर्ष मार्च’चा जोरदार एल्गार!

July 21, 2026
आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीची हमी; नगरसेवक निलेश देव यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन यशस्वी स्थगित

आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीची हमी; नगरसेवक निलेश देव यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन यशस्वी स्थगित

July 21, 2026
SIR प्रक्रियेत गंभीर त्रुटी; मुदतवाढ व BLO च्या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

SIR प्रक्रियेत गंभीर त्रुटी; मुदतवाढ व BLO च्या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

July 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home