Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

औरंगाबादमध्ये जागतिक बौद्ध धम्मपरिषदेचा उत्साह; भिमराव आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन 

mosami kewat by mosami kewat
February 28, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
औरंगाबादमध्ये जागतिक बौद्ध धम्मपरिषदेचा उत्साह; भिमराव आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन 
       
औरंगाबाद: भारतीय विनय अलंकार धम्मज्ञान प्रशिक्षण केंद्र भिमटेकडी यांच्या वतीने आयोजित जागतिक बौद्ध धम्मपरिषद २०२६ चा शानदार प्रारंभ विश्वशांती बुद्ध विहार, भिमटेकडी येथे झाला आहे. या परिषदेसाठी भारत आणि जगातील तब्बल ३० देशांतील पूजनीय बौद्ध भिक्खू आणि भिक्खू संघ मोठ्या संख्येने उपस्थित झाले असून, संपूर्ण परिसर धम्ममय झाला आहे.

ही परिषद २६ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून २ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. दररोज सकाळी ८ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत विविध धार्मिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक शांतता आणि मानवी कल्याणाचा संदेश देण्यासाठी या भव्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. (World Buddhist Dhamma Conference 2026)

परिषदेच्या मुख्य सत्रात आयोजित भारतीय बौद्धमहासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष ‘भिमराव आंबेडकर धम्म परिषदे’मध्ये देश-विदेशातील नामवंत भिक्खू संघाचे प्रमुख उपस्थित उपासक आणि उपासिकांना मार्गदर्शन केले. 

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो उपासक-उपासिका भिमटेकडी येथे दाखल झाल्या आहेत. (World Buddhist Dhamma Conference 2026)

या परिषदेमुळे औरंगाबाद शहराला जागतिक स्तरावर धम्मप्रचाराचे केंद्र म्हणून नवी ओळख मिळत आहे. आयोजकांनी सर्व धम्मप्रेमींना या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Tags: aurangabadbuddhismBuddhistVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

मराठीची नवी परिभाषा: भावनिक साहित्याकडून भौतिक सक्षमीकरणाकडे

Next Post

नांदगाव पोडे, विसापूरातील शेतकऱ्यांना दिलासा; वंचितच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कामाला सुरुवात

Next Post
नांदगाव पोडे, विसापूरातील शेतकऱ्यांना दिलासा; वंचितच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कामाला सुरुवात

नांदगाव पोडे, विसापूरातील शेतकऱ्यांना दिलासा; वंचितच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कामाला सुरुवात

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home