Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

प्रस्थापितांनी विकासनिधी लुटला; स्थानिक प्रश्नांसाठी ‘वंचित’ला विजयी करा: सुजात आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
February 5, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
प्रस्थापितांनी विकासनिधी लुटला; स्थानिक प्रश्नांसाठी ‘वंचित’ला विजयी करा: सुजात आंबेडकर
       
औरंगाबाद : “स्थानिक समस्यांची खरी जाण वंचितांच्या प्रतिनिधींनाच असते. आजवर प्रस्थापितांनी केवळ विकासाचा निधी लुटण्याचे काम केले आहे. जर सर्वसमावेशक विकास आणि स्थानिक प्रश्न सोडवायचे असतील, तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना सत्तेत बसवा,” असे आवाहन युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. (Sujat Ambedkar zp election)

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कचनेर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. औरंगाबाद येथे धडाक्यात ही सभा पार पडली. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सुजात आंबेडकर पुढे म्हणाले की, जर खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक विकास साधायचा असेल आणि पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण यांसारखे स्थानिक प्रश्न मार्गी लावायचे असतील, तर सत्तेची चावी वंचित बहुजन आघाडीच्या हाती द्यावी लागेल, असे सुजात आंबेडकर म्हणाले. (Zp election campaign)

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधती शिरसाठ यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. यावेळी नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. 

या जाहीर सभेत तय्यब जफर (प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी), सतीश गायकवाड (युवा आघाडी जिल्हाध्यक्ष), अक्षय देहाडे  वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: ElectionMaharashtraPanchayat samiti electionpolticsSujat AmbedkarVanchit Bahujan AghadivbaforindiaZilla ParishadZp election
Previous Post

वंचित बहुजन आघाडीचा नांदेड दक्षिण जिल्ह्यात ‘संवाद दौरा’ संपन्न; गाव तिथे शाखा उभारण्याचा निर्धार

Next Post

प्रबुद्ध भारत वर्धापन दिनानिमित्त  वाचकांकडून शुभेच्छांचा वर्षाव!

Next Post
प्रबुद्ध भारत वर्धापन दिनानिमित्त  वाचकांकडून शुभेच्छांचा वर्षाव!

प्रबुद्ध भारत वर्धापन दिनानिमित्त  वाचकांकडून शुभेच्छांचा वर्षाव!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा
बातमी

पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा

by mosami kewat
July 22, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये, नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्री...

Read moreDetails
मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

July 22, 2026
दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

July 22, 2026
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले

July 22, 2026
२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

July 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home