Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Iran Israel War : इस्त्रायलचा इराणवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला

mosami kewat by mosami kewat
February 28, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
Iran Israel War : इस्त्रायलचा इराणवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला

Iran Israel War : इस्त्रायलचा इराणवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला

Iran Israel War : मध्यपूर्वेत तणाव वाढवणारी घटना घडली असून इस्त्रायलने इराणवर प्रतिबंधात्मक (preventative) क्षेपणास्त्र हल्ला केल्याची माहिती इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानसह काही भागांमध्ये आकाशात धुराचे मोठे लोट उसळताना दिसले. हल्ल्यानंतर समोर आलेल्या दृश्यांमध्ये स्फोटांचे आवाज आणि धुराचे ढग स्पष्टपणे दिसत आहे.

इस्त्रायल आणि इराणमधील संघर्ष अधिक तीव्र झाला असून, इस्त्रायलने इराणवर ‘प्रतिबंधात्मक’ क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी या कारवाईला दुजोरा दिला असून, हल्ल्यानंतर तेहरानच्या आकाशात धुराचे प्रचंड लोट पाहायला मिळाले आहेत. (Iran Israel War)

भविष्यातील धोका ओळखून हा प्रतिबंधात्मक हल्ला केल्याचा इस्त्रायलचा दावा आहे. या मोहिमेत केवळ इस्त्रायलच नव्हे, तर अमेरिकेनेही प्रत्यक्ष सहभाग नोंदवत हवाई हल्ले केले आहेत, अशी माहिती ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिली आहे. या हल्ल्यामुळे मध्य-पूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली असून संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागले आहे. (Iran Israel War)

आता महायुद्धाला सुरूवात झाल्याचे स्पष्ट आहे. अनेक प्रमुख शहरांमध्ये हल्ला करण्यात आला. लोकांना सुरक्षित स्थळी हालवले जात आहे. इराणमध्ये मोठ्या संख्येने आणि प्रमुख ठिकाणांवर हल्ले होत आहेत. पूर्ण देश रिकामा केला जात आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. अमेरिका सतत इराणवर हल्ला करण्याची धमकी देत असताना इराणने स्पष्ट केले होते की, आमच्यावर हल्ला केला तर आम्ही तुम्हाला जगाच्या नकाशाहून गायब करू.

Tags: AirStrikesbreakingnewsConflictUpdateDefenseNewsGeopoliticsGlobalSecurityInternationalNewsIranIran Israel WarIsraelIranConflictMiddleEastMiddleEastTensionsMissileStrikeTehranWorldNews
Previous Post

नाशिक : वणी येथे ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ अभ्यासिका सुरू; वंचितच्या पाठपुराव्याला अखेर यश

Next Post

बोलिव्हियामध्ये नोटांनी भरलेले विमान कोसळले, १५ जणांचा मृत्यू: ३० जखमी

Next Post
बोलिव्हियामध्ये नोटांनी भरलेले विमान कोसळले, १५ जणांचा मृत्यू: ३० जखमी

बोलिव्हियामध्ये नोटांनी भरलेले विमान कोसळले, १५ जणांचा मृत्यू: ३० जखमी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home