Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

गुजरातमध्ये गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे 30 लाख मजूर परतले आपल्या गावी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारच्या कारभारावर संताप!

mosami kewat by mosami kewat
April 20, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
गुजरातमध्ये गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे 30 लाख मजूर परतले आपल्या गावी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारच्या कारभारावर संताप!
       
गुजरात : गुजरातमधील सुरत येथे काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांची अत्यंत गंभीर स्थिती समोर येत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये व्हिडीओ पोस्ट करत, “अब नही आउंगा दोस्त”, असे म्हणत रेल्वे स्टेशनकडे पळत जाणाऱ्या कामगारांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. (Gas Cylinder Shortage)

स्वतःला “विश्वगुरु” म्हणवणाऱ्या पंतप्रधानांच्या राज्यातच अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा टोला त्यांनी लगावला. गुजरातमध्ये गॅस सिलेंडरची भीषण टंचाई निर्माण झाली असून, यामुळे आतापर्यंत जवळपास 3 लाख मजूर आपापल्या गावी परत गेले आहेत. या परिस्थितीमुळे देशभरात रिव्हर्स मायग्रेशन वाढत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. जीवघेण्या उन्हात मजुरांना 24 तास रांगेत उभे राहावे लागत असून, एवढ्या प्रतीक्षेनंतरही त्यांना रेल्वेमध्ये बसण्यासाठी जागा मिळत नसल्याची गंभीर बाब त्यांनी मांडली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचार व रॅलींमध्ये व्यस्त असल्याचा आरोप करत, सामान्य जनता भुकेने त्रस्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “मुजरा मोदीच्या डान्सची किंमत देश चुकवत आहे,” अशा कठोर शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. (Gas Cylinder Shortage)

या ट्विटमुळे गुजरातमधील मजुरांच्या परिस्थितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Tags: Central governmentGas Cylinder ShortageGujratMaharashtraPoliticalPrakash AmbedkarSujatVanchit Bahujan AaghadivbafotindiaWorker
Previous Post

वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; सेवली सर्कलसाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता नियुक्त

Next Post

संवैधानिक सुधारणेचा बुरखा आणि सत्तेचा ‘अमरपट्टा’!

Next Post
संवैधानिक सुधारणेचा बुरखा आणि सत्तेचा ‘अमरपट्टा’!

संवैधानिक सुधारणेचा बुरखा आणि सत्तेचा ‘अमरपट्टा’!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी
बातमी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

by mosami kewat
September 29, 2026
0

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय मतदारांना वगळण्याचा डाव असल्याचा राजेंद्र पातोडे यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष...

Read moreDetails
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

September 28, 2026
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home