वंचित बहुजन आघाडीत शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश.

वंचित बहुजन आघाडीत शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश.

तासगाव :वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धुलगाव येथे शेकडो महिला व पुरुषांनी पक्षप्रवेश ...

महिलांनी राजकारणात सक्रिय व्हावे – अरूंधती ताई शिरसाट

महिलांनी राजकारणात सक्रिय व्हावे – अरूंधती ताई शिरसाट

औरंगाबाद: वंचित बहुजन महिला आघाडी औरंगाबाद शहराच्या वतीने भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषद औरंगाबाद शहरात न झाल्यामुळे या महिला सक्षमीकरण ...

विजय पोहनकर यांचा आपल्या समर्थकांसह ‘वंचित’ मध्ये जाहीर प्रवेश !

विजय पोहनकर यांचा आपल्या समर्थकांसह ‘वंचित’ मध्ये जाहीर प्रवेश !

अकोला :महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचे राज्य चिटणीस,विजय सहदेवराव पोहनकर यांनी अकोला येथील ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या यशवंत भवन या निवासस्थानी जाहीर पक्षप्रवेश ...

जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घ्यावी – ॲड प्रकाश आंबेडकर

जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घ्यावी – ॲड प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला ! अकोला : मनोज जरांगे यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत राजकीय भूमिका घेतली पाहिजे.फक्त एखाद्या पक्षाला ...

भाजप – आरएसएस देवाला EVM प्रमाणे वापरत आहेत – ॲड. प्रकाश आंबेडकर

भाजप – आरएसएस देवाला EVM प्रमाणे वापरत आहेत – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई: आता कसलेही तत्व आणि नैतिकता न बाळगता, भाजप- आरएसएस राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाचा राजकीय फायद्यासाठी वापर करून देवालाच काबीज ...

प्रकाश आंबेडकर राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत !

प्रकाश आंबेडकर राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत !

मुंबई: अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर जाणार नसल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. ...

प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींचे निमंत्रण नाकारले आहे ?

प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींचे निमंत्रण नाकारले आहे ?

मुंबई: राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या "भारत जोडो न्याय" यात्रेला मणिपूरमधून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे ...

ॲड. प्रकाश आंबेडकरांना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण !

ॲड. प्रकाश आंबेडकरांना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण !

मुंबई: अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती एका सूत्राने दिली ...

इंडिया, मविआचे आमंत्रण बाळासाहेब आंबेडकरांना नाही आले मात्र, राहुल गांधी यांनी….

इंडिया, मविआचे आमंत्रण बाळासाहेब आंबेडकरांना नाही आले मात्र, राहुल गांधी यांनी….

मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांना कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांनी 'भारत जोडो न्याय यात्रे'त सहभागी ...

मोदी भारताला चीनच्या हातातले बाहुले होऊ देत आहेत का? -ॲड. प्रकाश आंबेडकर

मोदी भारताला चीनच्या हातातले बाहुले होऊ देत आहेत का? -ॲड. प्रकाश आंबेडकर

पुणे :मोदी भारताला चीनच्या हातातले बाहुले होऊ देत आहेत का? आणि आरएसएस फक्त प्रेक्षक बनला आहे का? असा सवाल करत ...

Page 26 of 83 1 25 26 27 83
मोदीच्या कार्यकाळात ईडी सीबीआयचा प्रचंड गैरवापर – ॲड. प्रकाश आंबेडकर

मोदीच्या कार्यकाळात ईडी सीबीआयचा प्रचंड गैरवापर – ॲड. प्रकाश आंबेडकर

अकोला : केंद्रात सत्तेत बसलेल्या मोदी सरकारने दहा वर्षात फक्त टिंगल टवाळी केली आणि मोठ्या प्रमाणात ईडी आणि सीबीआय या ...

वंचित बहुजन आघाडीचा बेलदार समाजात प्रचाराचा झंझावात

वंचित बहुजन आघाडीचा बेलदार समाजात प्रचाराचा झंझावात

अकोला : बेलदार समाज हा भटक्या विमुक्त समाज असुन त्यांचा विकास देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत झालेला नाही. सत्तेच्या मुख्य प्रवाहापासून ...

वंचितांचे रक्षण ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केले – रवींद्र चव्हाण

वंचितांचे रक्षण ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केले – रवींद्र चव्हाण

अकोला : बहुजन समाजातील लहान लहान जातींना सत्तेत स्थान देऊन त्यांचा मान सन्मान वाढवण्याचे काम ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. ...

सत्ताधारी पक्षाकडून वंचितच्या  उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न

सत्ताधारी पक्षाकडून वंचितच्या उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न

सिद्धार्थ मोकळे : आम्ही आरएसएस - भाजपची सत्ता उलथवून टाकणार मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे जळगावचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी ...

करण गायकर यांना नाशिकमधून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी

करण गायकर यांना नाशिकमधून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी

मुंबई : वंचित बहुजन आघाडीची लोकसभा उमेदवारांची नववी यादी जाहीर झाली असून, पक्षाच्या एक्स हॅंडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. ...

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts