Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पंचशील ध्वजाच्या पुनर्स्थापनेसाठी लोह्यात भव्य जनआक्रोश मोर्चा; आंदोलकांचा प्रशासनाला इशारा

mosami kewat by mosami kewat
June 23, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पंचशील ध्वजाच्या पुनर्स्थापनेसाठी लोह्यात भव्य जनआक्रोश मोर्चा; आंदोलकांचा प्रशासनाला इशारा

पंचशील ध्वजाच्या पुनर्स्थापनेसाठी लोह्यात भव्य जनआक्रोश मोर्चा; आंदोलकांचा प्रशासनाला इशारा

लोहा (नांदेड) : पंचशील ध्वजाची पुनर्स्थापना करण्यात यावी, या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडी आणि कंधार-लोहा येथील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने लोहा शहरात “जनआक्रोश मोर्चा” काढण्यात आला. या मोर्चात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, अनुयायी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Also Read : नवी मुंबई महापालिकेतील मागासवर्गीय अधिकाऱ्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे आयुक्तांना निवेदन

पंचशील ध्वजाबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीविरोधात संताप व्यक्त करत आंदोलकांनी ध्वजाची तात्काळ पुनर्स्थापना करण्याची मागणी केली. मोर्चादरम्यान विविध घोषणाबाजी करण्यात आली तसेच प्रशासनाने या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. (Jan Akrosh Morcha)

या जण आक्रोश मोर्चात आंबेडकरी समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: Dr Babasaheb AmbedkarJan Akrosh MorchaLohaMaharashtranandedPanchshil flagVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अल निनो ते एआय: भारतीय शेतीची ताकद आणि आव्हाने

Next Post

माजी सरपंच धर्मेंद्र जाधव यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

Next Post
माजी सरपंच धर्मेंद्र जाधव यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

माजी सरपंच धर्मेंद्र जाधव यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!
article

देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!

by mosami kewat
August 24, 2026
0

- अनंतराव सरवदे भारतात आरक्षणाचा विषय निघाला की, अनुसूचित जाती जमातींवर सरकार किती खर्च करते, आरक्षणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर किती भार...

Read moreDetails
Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार - राजेंद्र पातोडे

Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार – राजेंद्र पातोडे

August 24, 2026
Dr. Yasmin Shaikh : मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे निधन; वयाच्या १०१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dr. Yasmin Shaikh : मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे निधन; वयाच्या १०१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

August 24, 2026
महाविद्यालयाच्या परिसरात RSS कार्यक्रमास विरोध; वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना निवेदन

महाविद्यालयाच्या परिसरात RSS कार्यक्रमास विरोध; वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना निवेदन

August 23, 2026
मनमाडकरांचा अजंता एक्स्प्रेसच्या विस्ताराला तीव्र विरोध; निर्णय झाल्यास ‘रेल रोको’चा वंचित बहुजन आघाडीचा इशारा

मनमाडकरांचा अजंता एक्स्प्रेसच्या विस्ताराला तीव्र विरोध; निर्णय झाल्यास ‘रेल रोको’चा वंचित बहुजन आघाडीचा इशारा

August 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home