Tag: Political

एसबीएल एनर्जी कंपनीवर कारवाई करा; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

एसबीएल एनर्जी कंपनीवर कारवाई करा; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

नागपूर : काटोल येथील एसबीएल एनर्जी कंपनीमध्ये रविवारी झालेल्या भीषण स्फोटात १९ कामगारांचा नाहक बळी गेला, तर २३ कामगार गंभीर ...

गरिबांच्या घरांवरून ‘राजगृहा’चा हुंकार!

गरिबांच्या घरांवरून ‘राजगृहा’चा हुंकार!

भिंगार यशवंत नगर डेअरी फार्ममधील बोगस जमीन विक्रीविरोधात बाळासाहेब आंबेडकरांचा थेट मैदानात उतरण्याचा इशारा अहिल्यानगर : भिंगार येथील यशवंत नगर ...

शहराच्या विद्रुपीकरणाविरोधात युवा वंचित आक्रमक; ABVP वर गुन्हा दाखल करण्याची मागणी

शहराच्या विद्रुपीकरणाविरोधात युवा वंचित आक्रमक; ABVP वर गुन्हा दाखल करण्याची मागणी

औरंगाबाद : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (ABVP) शहरात करण्यात येत असलेल्या विद्रुपीकरणाविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीने आता आक्रमक भूमिका घेतली ...

अमेरिकेसोबतचा व्यापार करार देशहितविरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अमेरिकेसोबतचा व्यापार करार देशहितविरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मोदी हटाव, देश बचाव; एपस्टीन फाइल्स,  व्यापार धोरणावरून मुंबईत वंचितचे महाआंदोलन मुंबई : एपस्टीन फाइल्स आणि अमेरिकेशी सुरू असलेल्या कथित ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टिनचे संबंध होते; जनतेने, मीडियाने सरकारला याचा जाब विचारावा – सुजात आंबेडकर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टिनचे संबंध होते; जनतेने, मीडियाने सरकारला याचा जाब विचारावा – सुजात आंबेडकर 

मुंबई : आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर ...

‘मोदी हटाव, देश बचाव’; एपस्टीन फाइल्स आणि व्यापार धोरणावरून वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत ‘महाआंदोलन’

‘मोदी हटाव, देश बचाव’; एपस्टीन फाइल्स आणि व्यापार धोरणावरून वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत ‘महाआंदोलन’

मुंबई: एपस्टीन फाईल्स प्रकरण आणि अमेरिकेशी सुरू असलेल्या एकतर्फी व्यापार धोरणावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाचे पडसाद ...

मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलन : पोलिसांकडून अडवणूक; नागरिकांचा पोलिसांना विरोध!

मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलन : पोलिसांकडून अडवणूक; नागरिकांचा पोलिसांना विरोध!

मुंबई : एपस्टीन फाईल प्रकरण, अमेरिकेशी एकतर्फी व्यापार प्रकरण, पंतप्रधान मोदी यांचा   एपस्टिन फाइल्समध्ये उल्लेख यावरून देशभरात संतापाची लाट ...

नांदगाव पोडे, विसापूरातील शेतकऱ्यांना दिलासा; वंचितच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कामाला सुरुवात

नांदगाव पोडे, विसापूरातील शेतकऱ्यांना दिलासा; वंचितच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कामाला सुरुवात

चंद्रपूर : नांदगाव पोडे व विसापूर हद्दीतील शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षांपासून WCL कडून सोडण्यात येणाऱ्या वेस्ट वॉटरमुळे मोठ्या समस्यांना सामोरे ...

केवळ पाठिंबा नको, आंदोलनात सहभागी व्हा; प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना पत्र 

केवळ पाठिंबा नको, आंदोलनात सहभागी व्हा; प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना पत्र 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एपस्टीन फाईलमध्ये आलेले नाव, अमेरिकेसोबत केलेला व्यापार करार ज्यामुळे देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. ...

Page 6 of 23 1 5 6 7 23
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts