Tag: Political

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदी यांचा वारंवार उल्लेख आपले "परममित्र" (Dear Friend) असा करतात. पण, मग मोदींचे ...

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

अहिल्यानगर (श्रीरामपूर): श्रीरामपूर येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आकाश चंद्रशेखर दुबैया ऊर्फ शेखर दुबैया यांची ११ जुलै २०२६ रोजी दुपारी अत्यंत ...

श्रीरामपूर येथे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन

श्रीरामपूर येथे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन

अहमदनगर : वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांच्या अहमदनगर दौऱ्यादरम्यान श्रीरामपूर शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन ...

खोब्रागडे नगर अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण; फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचे एसपींचे आश्वासन

खोब्रागडे नगर अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण; फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचे एसपींचे आश्वासन

नांदेड : खोब्रागडे नगर येथील अल्पवयीन पीडित बालिकेवरील गंभीर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, पीडित कुटुंबाला पोलीस ...

विरार येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा ४९ वा स्मृतिदिन संपन्न

विरार येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा ४९ वा स्मृतिदिन संपन्न

विरार : वंचित बहुजन आघाडी वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्र आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी, १७ सप्टेंबर २०२६ ...

संतापजनक! मदतीचा बहाणा करून भाजपच्या माजी आमदाराकडून तरुणीवर अत्याचार; बडतर्फ पोलिसावरही गुन्हा दाखल 

संतापजनक! मदतीचा बहाणा करून भाजपच्या माजी आमदाराकडून तरुणीवर अत्याचार; बडतर्फ पोलिसावरही गुन्हा दाखल 

भिवंडी : भाजपकडून महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेच्या नावाने राजकीय घोषणांचा डंका पिटला जात असताना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातून समोर आलेल्या ...

समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता काबीज करणे गरजेचे – प्रा. नागोराव पांचाळ

समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता काबीज करणे गरजेचे – प्रा. नागोराव पांचाळ

वेरूळ येथे विश्वकर्मा प्रकट दिन व समाज मेळावा संपन्न औरंगाबाद : आगामी काळात सुतार, लोहार, शिल्पकार, सोनार, तांबट या अल्पसंख्यांक ...

Gen Z च्या प्रश्नांना, अपेक्षांना आणि विचारांना समजून घेण्यासाठी थेट संवादाचे विचारपीठ निर्माण करणे आवश्यक आहे – उत्कर्षा रूपवते

Gen Z च्या प्रश्नांना, अपेक्षांना आणि विचारांना समजून घेण्यासाठी थेट संवादाचे विचारपीठ निर्माण करणे आवश्यक आहे – उत्कर्षा रूपवते

सुजात आंबेडकर नव्या पिढीशी संवाद साधणार! मुंबई : वंचित बहुजन आघाडीने ‘जय भीम Gen Z’ या नव्या उपक्रमाची घोषणा केली ...

जय भीम जेन झी! औरंगाबादमध्ये सुजात आंबेडकरांचा भव्य टाऊनहॉल; शेअर केला भन्नाट टीझर, पाहा व्हिडिओ

जय भीम जेन झी! औरंगाबादमध्ये सुजात आंबेडकरांचा भव्य टाऊनहॉल; शेअर केला भन्नाट टीझर, पाहा व्हिडिओ

औरंगाबाद: वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) वतीने युवा पिढीला, विशेषतः 'जेन झी' (Gen Z) युवावर्गाला सामाजिक आणि राजकीय चळवळीशी जोडण्यासाठी एका ...

नांदेड: खोब्रागडे नगरमधील बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरण; संशयित आरोपीला अटक, वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबाच्या पाठीशी

नांदेड: खोब्रागडे नगरमधील बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरण; संशयित आरोपीला अटक, वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबाच्या पाठीशी

न्यायासाठी सदैव पाठीशी राहण्याचे आश्वासन; आरोपीवर कठोर कारवाईची मागणी नांदेड : नांदेड शहरातील खोब्रागडे नगर परिसरात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन  ...

Page 7 of 66 1 … 6 7 8 … 66
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

७६ लाख मतवाढीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणार!

२८ ऑक्टोबरला मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मुंबईत मोर्चा – ॲड. प्रकाश आंबेडकर अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक आयोगाने चालवलेल्या...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts