Tag: Maharashtra

प्रस्तावित रिंग रोडचा वाद: ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या आश्वासनानंतर नाशिकमधील महिलांचा लढा तूर्तास स्थगित

प्रस्तावित रिंग रोडचा वाद: ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या आश्वासनानंतर नाशिकमधील महिलांचा लढा तूर्तास स्थगित

नाशिक : नाशिकमधील अरिंगळे मळा परिसरात प्रस्तावित रिंग रोडमुळे घरे अतिक्रमणात जाण्याच्या भीतीने आठ महिलांनी सुरू केलेले अमरण उपोषण अखेर ...

सोन्याच्या दरात पुन्हा मोठी उसळी! ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण; जाणून घ्या आजचे ताजे दर

सोन्याच्या दरात पुन्हा मोठी उसळी! ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण; जाणून घ्या आजचे ताजे दर

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत होणाऱ्या सततच्या चढ-उतारामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. काल किमतीत घट झाल्याने सोन्याचे दर आणखी खाली ...

आरएसएस मुख्यालयावर २३ मार्चला धरणे आंदोलन; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

आरएसएस मुख्यालयावर २३ मार्चला धरणे आंदोलन; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची संयुक्त पत्रकार परिषद मुंबई : देशाच्या सार्वभौमत्व आणि आर्थिक स्वायत्ततेशी तडजोड केल्याचा आरोप करत ...

देशभरात एस्मा लागू! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत पुन्हा नियम बदलले! नवे नियम काय?

देशभरात एस्मा लागू! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत पुन्हा नियम बदलले! नवे नियम काय?

पश्चिम आशियात वाढलेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून त्याचा परिणाम भारतातही दिसू लागला आहे. पेट्रोल, डिझेल ...

​एपस्टीन फाईल्स वरून विरोधक आक्रमक; ऍड. प्रकाश आंबेडकर यांची आज महत्वाची बैठक 

​एपस्टीन फाईल्स वरून विरोधक आक्रमक; ऍड. प्रकाश आंबेडकर यांची आज महत्वाची बैठक 

मुंबई: 'एपस्टीन फाईल्स' प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. या संदर्भात आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज, ...

अकोला महानगरपालिकेत वंचितचे माहेश्वरी समाजाचे सुनील इन्नानी यांना स्वीकृत सदस्यपदी नियुक्त

अकोला महानगरपालिकेत वंचितचे माहेश्वरी समाजाचे सुनील इन्नानी यांना स्वीकृत सदस्यपदी नियुक्त

अकोला : वंचित बहुजन आघाडी नेहमीच वंचित, उपेक्षित आणि विविध समाजघटकांना राजकीय प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करत आली आहे. सामाजिक समतोल ...

अहमदनगर : नजीक बाभुळगाव येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे थाटात उद्घाटन; नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

अहमदनगर : नजीक बाभुळगाव येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे थाटात उद्घाटन; नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील नजीक बाभुळगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे ...

मिरा-भाईंदरमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याचा निषेध; फोटो जाळून आंदोलन

मिरा-भाईंदरमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याचा निषेध; फोटो जाळून आंदोलन

मिरा-भाईंदर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” आंदोलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

पिंपरी चिंचवडमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात तीव्र निदर्शने

पिंपरी चिंचवडमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात तीव्र निदर्शने

पिंपरी चिंचवड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर करण्यात ...

राज्य सरकारला मोठा दणका! RTE मधील ‘१ किमी अट’ हायकोर्टाकडून स्थगित; वंचित बहुजन युवा आघाडीकडून स्वागत

राज्य सरकारला मोठा दणका! RTE मधील ‘१ किमी अट’ हायकोर्टाकडून स्थगित; वंचित बहुजन युवा आघाडीकडून स्वागत

अकोला : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी शाळांमधील प्रवेशासाठी राज्य सरकारने लागू केलेली ‘१ किलोमीटर अंतराची अट’ मुंबई उच्च न्यायालयाच्या ...

Page 51 of 160 1 50 51 52 160
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

४२ वर्षांपासून नरंगलच्या प्लॉट वाटपाचा प्रश्न रखडला; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

२० वर्षांपासून अमृत नरंगलकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; पात्र लाभार्थ्यांना १० दिवसांत प्लॉट वाटपाची मागणी नायगाव : तालुक्यातील मौजे नरंगल येथे...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts