Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

लोहा येथे ३२ वर्षांपासून फडकत असलेला पंचशील ध्वज हटवला; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र आंदोलनाचा इशारा 

mosami kewat by mosami kewat
May 29, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
लोहा येथे ३२ वर्षांपासून फडकत असलेला पंचशील ध्वज हटवला; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र आंदोलनाचा इशारा 
       
नांदेड : लोहा येथील जायकवाडी वसाहतीमध्ये मागील ३२ वर्षांपासून फडकत असलेला पंचशील ध्वज काही समाजकंटकांनी काढून टाकल्याचा प्रकार घडला आहे. हा ध्वज पाच दिवसांच्या आत पुनर्स्थापित करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव महाजन यांनी दिला आहे.

लोहा शहरातील कंधार रोड लगत असलेल्या जायकवाडी वसाहत येथे बौद्ध बांधवांच्या वतीने मागील 32 वर्षापासून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व बुद्ध जयंती निमित्ताने तेथे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण व अभिवादन करण्यात येत होते. पण काही दिवसापूर्वी काही समाज नाटकांनी रातोराज पंचशील ध्वज व विश्र्वशांती बौध्द विहार यांच्या नियोजित जागेचा नाम फलक काढण्यात आला. त्यामुळे शहरात बौद्ध बांधवांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

त्यामुळे 5 दिवसाच्या आत पंचशील ध्वज पुनर्स्थापित करून ध्वज काढण्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती 189 कायद्याने गुन्हा दाखल करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांनी वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयात आयोजित बैठकीत केले होते. यावेळी त्यांनी पाच दिवसाचा अल्टीमेट प्रशसनाला दिला.

यावेळी  बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रा. राज अटकोरे, जिल्हा महासचिव रव‍ि पंडित, प्रशांत गोडबोले, माजी नगरसेवक पंचशि कांबळे, जयपाल ढवळे, रंगनाथ गजले, गणपत सवयी, सोना कांबळे, नामदेव पांचाळ, संतोष भावे, छगन हटकर, मोहन सोनकांबळे, सुभाष खाडे, करण साबळे, शेषराव हंकारे, सचिन नवघडे, गोविंद सोनवळे, बाळासाहेब खिल्लारे, अविनाश कांबे, सारनाथ जोंधळे, निवृत्ती तिगोटे, डॉ.रामचंद्र वनंजे सह मोठया संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व बौध्द बांधव उपस्थित होते.

Tags: MaharashtranandedPoliticalVanchit Bahujan Aghadi
Previous Post

NEET-UG परीक्षा घोटाळ्याविरोधात अहमदनगरमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन

Next Post

NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
September 7, 2026
0

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home