Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

mosami kewat by mosami kewat
August 18, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

नवी मुंबई : SIR (Special Intensive Revision) मतदार नोंदणी प्रक्रियेच्या अनुषंगाने 17 ऑगस्ट 2026 रोजी नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप आणि महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे यांनी मतदार नोंदणी अधिकारी प्रीती पाटील यांची भेट घेतली. यावेळी SIR प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदार यादीतून कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाऊ नये, तसेच नागरिकांच्या मताधिकाराचे संरक्षण व्हावे, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Also Read : प्रत्येक अडचणीत वंचित बहुजन आघाडी नागरिकांच्या मदतीला; साईनगर रबाळेतील समस्यांवर प्रशासनाला इशारा

यावेळी मतदार नोंदणी अधिकारी प्रीती पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, 17 ऑगस्टपर्यंत सुमारे 60 टक्के मतदारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित मतदारांच्या संदर्भात पुढील काळात प्राप्त होणाऱ्या हरकती व दाव्यांनुसार आवश्यक कार्यवाही करून पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील. तसेच कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही, याची प्रशासनाकडून काळजी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी SIR प्रक्रियेदरम्यान नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि पात्र मतदारांचे नाव मतदार यादीत कायम राहावे, यासाठी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

Tags: Maharashtranew mumbaiPoliticalSIR SurveyVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

प्रत्येक अडचणीत वंचित बहुजन आघाडी नागरिकांच्या मदतीला; साईनगर रबाळेतील समस्यांवर प्रशासनाला इशारा

Next Post

राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

Next Post
राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुण्यात २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!
बातमी

पुण्यात २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

by mosami kewat
September 28, 2026
0

सातारा : वंचित बहुजन आघाडीच्या पुणे विभागीय संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी २ ऑक्टोबर २०२६ रोजी सातारा येथे विभागीय आढावा...

Read moreDetails
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन खर्चन (नाना) यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून भावपूर्ण श्रद्धांजली

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन खर्चन (नाना) यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून भावपूर्ण श्रद्धांजली

September 28, 2026
लातूरमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचा झंझावात; शेकडो मुस्लिम व बहुजन तरुणांचा पक्षप्रवेश

लातूरमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचा झंझावात; शेकडो मुस्लिम व बहुजन तरुणांचा पक्षप्रवेश

September 28, 2026
वर्धेत विद्यार्थ्यांचा एल्गार! हिंदी विद्यापीठावर सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’

वर्धेत विद्यार्थ्यांचा एल्गार! हिंदी विद्यापीठावर सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’

September 28, 2026
‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक

‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक

September 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home