Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सगरोळीत २३ लाखांच्या सीसी रोड कामाला सुरुवात; वंचितचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांच्या प्रयत्नांना यश

mosami kewat by mosami kewat
May 30, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
सगरोळीत २३ लाखांच्या सीसी रोड कामाला सुरुवात; वंचितचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांच्या प्रयत्नांना यश
       
नांदेड : सगरोळी येथील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या २३ लाख रुपये निधीच्या सीसी रोड बांधकामाला सुरुवात करण्यात आली. या विकासकामासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध झाला आहे.

या प्रसंगी सगरोळी नगरीचे सरपंच प्रतिनिधी बाबू उस्केलवार, उपसरपंच विश्वनाथ महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. विश्वनाथ समन, सोसायटीचे माजी चेअरमन शिवकुमार बाबणे, माजी सरपंच प्रभू मुत्तेपोड, युवा उद्योजक संजय चिलनोड, व्यंकटराव बामने, ग्रामपंचायत सदस्य संजय पद्दमवार, चंद्रकांत गायकवाड, सोसायटीचे संचालक अशोक घुरके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मारोती बामने, सुरेश गोईनोड, राजू महाजन, दत्तू बामने, सुनील खिरप्पावार, आदिनाथ बामने, मारोती सिद्धापूरे, बशु मुगळे, शंकर बोडके, सुनील सूर्यवंशी, गंगाधर माचापूरे, राम गिरगावकर, साहेबराव फुगारे, शिवशंकर मलशेटवार, अजय दयावाड, श्रीनिवास बुच्चलवार, मोदी कोडलांडे, शेषेराव कोडलांडे, पत्रकार शंकर पवार, विजय सोनकांबळे, अजय्या चुन्नमवार, संजय पवार, देवा इबीतवार, राम कदम, संजय घोडके, बंटी वाघमारे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सीसी रोडच्या कामामुळे दलित वस्ती परिसरातील नागरिकांना चांगली दळणवळण सुविधा उपलब्ध होणार असून परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे. उपस्थितांनी या विकासकामाबद्दल समाधान व्यक्त करत निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शंकर महाजन यांचे आभार मानले.

Tags: developmentMaharashtranandedPoliticalVanchi bahujan aghadi
Previous Post

मुक्ती कोण पथेची ९० वर्षे आणि आजचे आव्हान!

Next Post

गाढे गव्हाण येथील कथित गावगुंडांवर कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडीचे  जालना एसपी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
September 7, 2026
0

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home