धाडी-बल्लाळी येथे किडनीच्या रुग्णांसाठी वंचित बहुजन युवा आघाडी ॲक्शन मोडवर; चार दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याचे कार्यकारी अभियंत्यांचे निर्देश
अकोला : धाडी-बल्लाळी गावात अनेक नागरिक किडनीच्या विकाराने त्रस्त असून, दूषित पाणी आणि इतर समस्यांमुळे आतापर्यंत ७ जणांना आपला जीव ...













