Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर बाळाचा मृत्यू; आरोग्य सुविधांच्या अभावामुळे दुर्दैवी घटना

mosami kewat by mosami kewat
August 20, 2025
in बातमी
0
कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर बाळाचा मृत्यू; आरोग्य सुविधांच्या अभावामुळे दुर्दैवी घटना
       
Kolhapur : ‘आई झाल्याचा आनंद साजरा करण्याऐवजी, माझ्या बाळाला मी कायमचं गमावलं…’ हे शब्द बोरेबेट येथील कल्पना डुकरे (वय ३०) यांच्या डोळ्यांतून अश्रू बनून वाहत होते. मंगळवारी सकाळी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या कल्पना सात महिन्यांच्या गर्भवती होत्या.

मात्र, रुग्णालयात आवश्यक सुविधा नसल्याने त्यांना तातडीने कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.‎‎मात्र, मुसळधार पावसामुळे गगनबावडा-कोल्हापूर मार्गच बंद झाला. १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका खोकुर्ले गावाजवळ पाण्यात अडकून थांबली. त्याच ठिकाणी कल्पनाची प्रसूती झाली. आई वाचली, पण बाळाने जन्मानंतर काही क्षणातच प्राण सोडले.

आरोग्य व्यवस्थेच्या गलथान कारभाराचा आणि निसर्गाच्या कोपाचा एक हृदयद्रावक अध्याय तिथेच लिहिला गेला.‎‎नंतर १०८ रुग्णवाहिकेने कल्पना यांना सीपीआरमध्ये नेण्यात आले. पण त्यांच्या डोळ्यातील रिकामेपण आणि थरथरते हात पाहून उपस्थितांना गहिवरून आले. ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर पावसाळ्यात गगनबावड्यातील नागरिकांसाठी जीवघेणी ठरणारी आरोग्य व्यवस्था किती कुचकामी आहे, याची ही वेदनादायी कहाणी आहे.

Tags: HealthhospitalKolhapurWomen
Previous Post

भांडुपमध्ये संरक्षण भिंत कोसळली; वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी घटनास्थळी, प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप‎‎

Next Post

वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश! भुसावळमधील ५,००० बेघर कुटुंबांना मिळणार हक्काचे घर‎‎

Next Post
वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश! भुसावळमधील ५,००० बेघर कुटुंबांना मिळणार हक्काचे घर‎‎

वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश! भुसावळमधील ५,००० बेघर कुटुंबांना मिळणार हक्काचे घर‎‎

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
श्रीगोंद्यात २९ जून रोजी ‘मुशाफिरी यात्रा’ समारोप सोहळा; सुजात आंबेडकर आणि लक्ष्मण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती
बातमी

श्रीगोंद्यात २९ जून रोजी ‘मुशाफिरी यात्रा’ समारोप सोहळा; सुजात आंबेडकर आणि लक्ष्मण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

by mosami kewat
June 26, 2026
0

श्रीगोंदा: भटके-विमुक्तांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या ऐतिहासिक 'मुशाफिरी यात्रे'चा भव्य समारोप सोहळा सोमवार, २९ जून २०२६ रोजी...

Read moreDetails
अमेरिका-इराण सहमतीनामा/ करार: टिकेल, तुटेल की..? 

अमेरिका-इराण सहमतीनामा/ करार: टिकेल, तुटेल की..? 

June 26, 2026
पाटोदा साठवण तलावामुळे  दलित वस्तीतील १३१ कुटुंबांवर विस्थापनाचे संकट; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पाटोदा साठवण तलावामुळे  दलित वस्तीतील १३१ कुटुंबांवर विस्थापनाचे संकट; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 26, 2026
हे गढूळ पाणी कोणी पिऊन दाखवलं तर त्याचं गुलाबाचं फूल देऊन सत्कार करतो – पराग गवई

हे गढूळ पाणी कोणी पिऊन दाखवलं तर त्याचं गुलाबाचं फूल देऊन सत्कार करतो – पराग गवई

June 26, 2026
पोलिसांत जाऊन कम्प्लेंट करा, मारून पाठवीन ; खासदार संजय पाटलांची पत्रकारांना धमकी!

पोलिसांत जाऊन कम्प्लेंट करा, मारून पाठवीन ; खासदार संजय पाटलांची पत्रकारांना धमकी!

June 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home