Tag: Election campaign

वंचितची गर्जना! आंबेडकरी नेतृत्वाचा झंझावात; ४ ते १३ जानेवारीदरम्यान सभांचा महासंग्राम, जनसागरामुळे विरोधक हादरले

वंचितची गर्जना! आंबेडकरी नेतृत्वाचा झंझावात; ४ ते १३ जानेवारीदरम्यान सभांचा महासंग्राम, जनसागरामुळे विरोधक हादरले

मुंबई : महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या जाहीर सभांनी राज्यभर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ४ ...

रात्रीच्या अंधारात भाजप कडून पैशांचा पाऊस! सतीश गायकवाडांची लाट पाहून सत्ताधारी भयभीत

रात्रीच्या अंधारात भाजप कडून पैशांचा पाऊस! सतीश गायकवाडांची लाट पाहून सत्ताधारी भयभीत

औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक २४ (संजय नगर-मुकुंदवाडी) मध्ये वंचित बहुजन ...

सुजात आंबेडकरांचा मुंबईत ‘ठाकरें’वर तुफानी हल्ला; मराठी अस्मितेचा केवळ जुमला, यांचा जातीवाद विसरू नका!

सुजात आंबेडकरांचा मुंबईत ‘ठाकरें’वर तुफानी हल्ला; मराठी अस्मितेचा केवळ जुमला, यांचा जातीवाद विसरू नका!

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मुंबई दौऱ्यात शिवसेना (उबाठा) आणि राज ...

वंचित बहुजन आघाडीची अकोल्यात ‘संवाद बैठक’; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी साधला भीमनगरवासीयांशी संवाद

वंचित बहुजन आघाडीची अकोल्यात ‘संवाद बैठक’; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी साधला भीमनगरवासीयांशी संवाद

अकोला : अकोला महानगरपालिका निवडणूकसाठी ऐतिहासिक संवाद बैठक उत्साहात पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ...

गटारे, रस्ते आणि शाळांचा कायापालट करणार; स्वच्छ आणि सुंदर अकोल्यासाठी वंचितला संधी द्या – बाळासाहेब आंबेडकरांचे शहरवासीयांना आवाहन

गटारे, रस्ते आणि शाळांचा कायापालट करणार; स्वच्छ आणि सुंदर अकोल्यासाठी वंचितला संधी द्या – बाळासाहेब आंबेडकरांचे शहरवासीयांना आवाहन

अकोला : अकोला महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची अकोट ...

अकोला : विकासाच्या मुद्द्यावर प्रा. अंजलीताई आंबेडकरांची तोफ धडाडली; प्रभाग ४ मध्ये वंचितच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद

अकोला : विकासाच्या मुद्द्यावर प्रा. अंजलीताई आंबेडकरांची तोफ धडाडली; प्रभाग ४ मध्ये वंचितच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद

अकोला : अकोला शहरातील प्रभाग 4 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार सभा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात वंचित ...

‘वंचित’ला संधी द्या, शहराचा कायापालट करू; शिवणी खदानमधील सभेत अंजलीताई आंबेडकरांचे आवाहन, प्रभाग १६ मध्ये नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

‘वंचित’ला संधी द्या, शहराचा कायापालट करू; शिवणी खदानमधील सभेत अंजलीताई आंबेडकरांचे आवाहन, प्रभाग १६ मध्ये नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

अकोला : नगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जोरदार मोहीम सुरु केली आहे. यामध्ये प्रा. अंजलीताई आंबेडकर, वंचित ...

सत्ताधाऱ्यांच्या बालेकिल्ल्यात सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; ऐरोलीतील ‘कॉर्नर’ सभेत जनसागर लोटला

सत्ताधाऱ्यांच्या बालेकिल्ल्यात सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; ऐरोलीतील ‘कॉर्नर’ सभेत जनसागर लोटला

ऐरोली : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी नवी मुंबईतील ऐरोली, सेक्टर ३ येथे भव्य 'कॉर्नर सभा' घेतली. ...

अकोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘वंचित’ला संधी द्या; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे आवाहन

अकोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘वंचित’ला संधी द्या; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे आवाहन

अकोला : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची न्यू तापडिया नगर, ...

भाजप आणि मनुवादी शक्तींना मतदानातून धडा शिकवा; प्रा. अंजलीताई आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल!

भाजप आणि मनुवादी शक्तींना मतदानातून धडा शिकवा; प्रा. अंजलीताई आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल!

अकोला : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपला प्रचार अधिक आक्रमक केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सभेला उस्फुर्त प्रतिसाद  ...

Page 1 of 2 1 2
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

महाराष्ट्र शोकाकुल: बारामतीत गुरुवारी होणार अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.  या अपघातात...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts