]]>
‘विश्वगुरू’ची स्वप्ने आणि जागतिक वास्तवाची धग
https://eprabuddhbharat.com/trump-administrations-assault-on-international-institutions-why-india-must-put-its-national-interests-first/
Fri, 21 Aug 2026 07:08:41 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19682– संजीव चांदोरकर विश्वगुरू बनण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या आपल्या देशाने “विश्वा”त जमिनीवर नक्की काय सुरु आहे, कोणाचा पायपोस कोणात राहिलेला नाही याची अपडेटेड माहिती तरी ठेवली पाहिजे ; आपल्याला वाटते भले गुरु बनावेसे, पण शिष्याना वाटले पाहिजे ना शिष्य बनावेसे ! आम्ही “त्या” आंतरराष्ट्रीय संस्थेची “इमारत” एक एक वीट / दगड काढून जमीनदोस्त करू” इंटरनॅशनल क्रिमिनल […]
]]>सत्ता जनतेची, नफा कुटुंबाचा? ट्रम्प यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न
https://eprabuddhbharat.com/trump-power-profit-family-business-conflict-of-interest-truth-social-data-feed/
Sat, 08 Aug 2026 07:12:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19291– संजीव चांदोरकर ये मिली सेकंडस एक्झॅक्टली कितने होते है और उनकी किंमत कितने मिलियन डॉलर्स होती है यह सर्फ डॉन (माने डोनाल्ड) जानता है ! विदूषकाला देशाचा प्रमुख केले की साऱ्या देशाची सर्कस होणार असे म्हणतात. राजकीय नेत्यांना निवडणुका जिंकण्यासाठी ज्या उद्योगपतींनी फंडिंग केले त्यांना हवीतशी आर्थिक धोरणे / निर्णय होतात हे तर आपण […]
]]>चोक पॉइंट्स: ट्रम्प यांची जागतिक व्यापार क्षेत्राला दिलेली भेट!
https://eprabuddhbharat.com/trump-gift-to-global-trade-chokepoints-emerge-on-sea-routes/
Mon, 27 Apr 2026 07:27:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17415– संजीव चांदोरकर “हॉर्मुझ” एकच नाही; भविष्यात जागतिक समुद्री मार्गांवर बरेच “चोक पॉईंट्स” तयार होऊ शकतात ! तसे झाले तर जागतिक व्यापाराचा सारा पट मुळापासून बदलू शकतो. कारण जागतिक वास्तुमालाच्या ८५ टक्के वाहतूक समुद्रमार्गाने होते. तत्वतः जहाजे चौक पॉइंटला वळसा घालून जाऊ शकतात, पण त्यासाठी अधिक दिवस, अधिक इंधन, अधिक विमा आणि अधिक खर्च येतो. […]
]]>ट्रम्पने थुंकले अन् मोदींनी चाटले ; ट्रम्प- मोदी संबंधांवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-accuses-modi-of-surrendering-before-trump/
Sat, 25 Apr 2026 15:23:26 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17399Mumbai : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत परखड शब्दांत निशाणा साधत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मोदी सरकारने देशाच्या सार्थक धोरणाचे समर्पण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये ॲड. आंबेडकर यांनी “थूकून चाटणे म्हणजे काय, हे मोदींच्या भूमिकेत दिसले; ट्रम्प यांनी थुंकले आणि […]
]]>भारताच्या अपमानावर मोदी गप्प का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान मोदींवर संताप !
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-attacks-modi-over-trump-and-foreign-policy/
Thu, 23 Apr 2026 09:15:16 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17331मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या सोशल मीडियावरील ट्विटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि त्यांच्या परराष्ट्र धोरणांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारताला ‘नर्क’ संबोधून देशाचा अपमान केल्याचा दावा करत, ॲड. आंबेडकर यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधानांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, पंतप्रधान […]
]]>भांडवलदारांचा थेट सत्तेकडे प्रवास: एक जागतिक धोक्याची घंटा
https://eprabuddhbharat.com/how-did-trump-rise-in-a-democracy-a-systemic-warning-for-india/
Wed, 22 Apr 2026 09:28:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17319– संजीव चांदोरकर ट्रम्प यांना शिव्या न देता, मुळात लोकशाही असताना ट्रम्प त्याजागी पोचलेच कसे ? हे भारतासारख्या इतर देशात देखील घडू शकते किंवा नाही ? यावर अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे ! खलील लोकसत्ता २१ एप्रिल, २०२६, पहिले पान वरील मथळा/ बातमी वाचा: “ट्रम्प यांच्या घोषणांमागे सट्टेबाजीचा संशय; शेअर बाजारात कोट्यावधींची उलाढाल ; […]
]]>तलवारी म्यानात: ट्रम्प, इराण आणि शांततेची नवी खेळी
https://eprabuddhbharat.com/iran-us-hormuz-ceasefire-lebanon-talks-geopolitics-analysis/
Sat, 18 Apr 2026 09:29:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17213– संजीव चांदोरकर “सुमो” कुस्तीगीर सारख्या अवाढव्य प्रतिस्पर्ध्याला , छोट्या चणीच्या, पण अनेक दशके नियमित व्यायाम आणि मातीतील कुस्तीची प्रॅक्टीस करणाऱ्या.. प्रतिस्पर्ध्याने जेरीस आणले. इस्लामाबाद वाटाघाटींमध्ये लेबनॉन मध्ये देखील शस्त्रसंधी लागू झाला पाहिजे म्हणून आग्रह धरणाऱ्या इराणला…वाटाघाटींच्या दुसऱ्या फेरीसाठी राजी करण्यासाठी, ट्रम्प यांनी मोकाट सुटलेल्या नेत्यानाहू रक्तपिपासू गुंडाला लेबनॉन वर बॉम्ब टाकण्यास बंदी (prohibited) घातली. […]
]]>अमेरिकन निवडणुकांचे गणित आणि इराणचे निमित्त; ट्रम्प यांचा ‘डिफ्लेक्शन’ गेम!
https://eprabuddhbharat.com/islamabad-talks-strategy-why-pakistan-was-chosen-and-how-trump-managed-global-pressure/
Mon, 13 Apr 2026 09:08:16 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17097– संजीव चांदोरकर आंतरराष्ट्रीय अर्थकारण / राजकारणात “कच्चा लिंबू” देखील नसणाऱ्या पाकिस्तानची निवड हेतूतः केली गेली होती. अमेरिकेतील सहा महिन्यानंतर होऊ घातलेल्या मध्यावधी निवडणुका, त्यात होऊ शकणारी रिपब्लिकन पक्षाची पीछेहाट, ट्रम्प यांचे impeachment करण्याची वाढती मागणी, स्वतःच्या “मागा” पाठीराख्यामधून होऊ लागलेली टोकाची टीका, लाखो नागरिक रस्त्यावर उतरणे, आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेली टीका, अनेक दोस्त राष्ट्रांनी युध्दात […]
]]>युद्धाचा खेळ की भूमिका-वाटप? ट्रम्प–नेत्यानाहू आणि इराणवरील सावट
https://eprabuddhbharat.com/war-game-or-role-play-trump-netanyahu-iran-shadow/
Thu, 26 Mar 2026 09:19:51 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16560– संजीव चांदोरकर “तू ढील दे, मी खेचत राहतो” अशी मिलीभगत आहे डोनाल्ड ट्रम्प आणि नेत्यानाहू यांची. इराणवर हल्ले सुरू ठेवायचे का नाही याबद्दल अमेरिका आणि इस्रायल किंवा खरेतर ट्रम्प आणि नेत्यानाहू यांच्यामध्ये मतभेद आहेत असे narrative सेट केले जात आहे. तसे ते नाहीये. दोघांनी रोल विभागून घेतला आहे. दोघांनी मिळून इराणवर एकाचवेळी ठरवून हल्ला […]