]]>
रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी
https://eprabuddhbharat.com/manmad-vba-demands-official-numbering-and-naming-of-public-roads-for-transparency-in-development-works/
Sun, 06 Sep 2026 07:55:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20082मनमाड : मनमाड शहरातील“रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा!” सार्वजनिक रस्त्यांना अधिकृत नाव अथवा क्रमांक देऊनच नगरपरिषदेच्या विकासकामांची प्रशासकीय प्रक्रिया राबवावी, अशी ठोस मागणी वंचित बहुजन आघाडी, मनमाड शहराच्या वतीने मनमाड नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मधील कलम 185(1)(a) व 185(1)(b) मध्ये सार्वजनिक रस्त्यांना नाव […]
]]>जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश
https://eprabuddhbharat.com/jay-bhim-nagar-water-pipeline-issue-resolved-after-vanchit-bahujan-aghadis-efforts/
Mon, 24 Aug 2026 14:01:43 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19755नांदेड : जयभीम नगर येथे मागील अनेक दिवसांपासून पाईपलाईन खराब झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. नागरिकांच्या समस्येची तात्काळ दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग क्र. ७ मधील चारही नगरसेवकांच्या वतीने नवीन पाण्याची पाईपलाईन बसविण्याच्या कामाला आज सुरुवात करण्यात आली. कामाच्या आरंभा पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या […]
]]>जेन झी “जीडीपी-इझम” (GDPism) च्या थोथरीत देऊन विचारत आहे तू एवढी इतकी वर्षे चमकोगिरी करत आहेस, पण आम्हाला काय मिळाले?
https://eprabuddhbharat.com/gdp-growth-but-where-are-we-gen-z-questions-india-economic-development/
Thu, 06 Aug 2026 08:58:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19228– संजीव चांदोरकर गेली अनेक वर्षे भारताची अर्थव्यवस्था किती ग्रेट काम करत आहे याचे नगारे पंतप्रधानांपासून सर्व प्रवक्ते वाजवत असतात. देशाची जीडीपी जगात सर्वात वेगाने वाढत आहे यासाठी नाणेनिधी पासून अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची सर्टिफिकेट मिरवली जात असतात. जगातील सर्व देशांमध्ये आपल्या जीडीपीचा नंबर पाचवा आहे तो लवकरच चौथ्या स्थानावर जाणार आहे इत्यादी. जगात दरडोई जीडीपी […]
]]>सगरोळीत २३ लाखांच्या सीसी रोड कामाला सुरुवात; वंचितचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांच्या प्रयत्नांना यश
https://eprabuddhbharat.com/sagaroli-gets-23-lakh-cc-road-under-dalit-vasti-improvement-scheme-vba-leader-shankar-mahajans-efforts-yield-results/
Sat, 30 May 2026 07:41:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17878नांदेड : सगरोळी येथील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या २३ लाख रुपये निधीच्या सीसी रोड बांधकामाला सुरुवात करण्यात आली. या विकासकामासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध झाला आहे. या प्रसंगी सगरोळी नगरीचे सरपंच प्रतिनिधी बाबू उस्केलवार, उपसरपंच विश्वनाथ महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. विश्वनाथ समन, सोसायटीचे माजी चेअरमन […]
]]>नवउदारमतवादाचा अस्त आणि फॅसिझमचा उदय: एका फसलेल्या जागतिकीकरणाचे विश्लेषण
https://eprabuddhbharat.com/world-pushed-back-40-years-neoliberalism-not-trump-alone-behind-global-crisis/
Thu, 23 Apr 2026 10:50:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17338– संजीव चांदोरकर जग किमान ४० वर्षे मागे गेले आहे ! नाही, ट्रम्प मुळे नाही. जागतिक अर्थव्यवस्था नवउदारमतवादाने आधीच कड्यावर पोचवली होती. ट्रम्पने मागच्या जानेवारीत सत्तेत येऊन तिला धक्के द्यायला सुरुवात केली. इराण युद्ध शेवटचा धक्का ठरू शकेल. जागतिकीकरणाची अतिरेकी भलावण करणारे सांगत होते : “मुक्त आंतरराष्ट्रीय व्यापार व्हावा; राष्ट्राच्या भौगोलिक सीमा असाव्यात, पण देशांमधील […]
]]>भांडवलदारांचा थेट सत्तेकडे प्रवास: एक जागतिक धोक्याची घंटा
https://eprabuddhbharat.com/how-did-trump-rise-in-a-democracy-a-systemic-warning-for-india/
Wed, 22 Apr 2026 09:28:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17319– संजीव चांदोरकर ट्रम्प यांना शिव्या न देता, मुळात लोकशाही असताना ट्रम्प त्याजागी पोचलेच कसे ? हे भारतासारख्या इतर देशात देखील घडू शकते किंवा नाही ? यावर अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे ! खलील लोकसत्ता २१ एप्रिल, २०२६, पहिले पान वरील मथळा/ बातमी वाचा: “ट्रम्प यांच्या घोषणांमागे सट्टेबाजीचा संशय; शेअर बाजारात कोट्यावधींची उलाढाल ; […]
]]>कामगारांचा असंतोष आणि आर्थिक धोरणे: केवळ वेतनवाढ पुरेशी आहे का?
https://eprabuddhbharat.com/worker-unrest-and-economic-policy-beyond-wages/
Sun, 19 Apr 2026 10:31:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17250– संजीव चांदोरकर गुरगाव, नोएडा मधील झालेल्या कामगारांच्या आंदोलनाच्या निमित्ताने… कोणत्याही कुटुंबाचे राहणीमान दोन गोष्टींमुळे निर्णयीत होते : त्या कुटुंबांची आमदनी आणि त्या कुटुंबांना करावे लागणारे खर्च! देशातील कामगारांचे वेतनमान वाढवण्याची गरज आहेच, पण शिक्षण, आरोग्यासारख्या क्षेत्राच्या खाजगीकरणामुळे त्यांच्या कुटुंबांचे जे अत्यावश्यक खर्च वाढत आहेत…ती आर्थिक धोरणे पुन्हा एकदा सार्वजनिक क्षेत्र केंद्री, जनस्नेही करण्याची देखील […]
]]>मध्यपूर्व युद्ध : केवळ इंधन दरवाढ नव्हे, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा!
https://eprabuddhbharat.com/middle-east-war-warning-for-indian-economy/
Sat, 07 Mar 2026 08:18:54 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16017-संजीव चांदोरकर मध्यपूर्व युद्ध : भारतासाठी फक्त तेल आणि गॅस नाही तर बरेच काही बाधित होऊ शकते ! दुर्दैवाने केंद्र सरकार नागरिकांना विश्वासात घेत नाहीये. अमेरिकेच्या संरक्षण सिद्धतेचा माज आलेला मस्कुलर डोनाल्ड ट्रम्प सांगत आहे की अमेरिकन नाविक दल हॉर्मुझ मधून जाणाऱ्या मालवाहतूक जहाजांना संरक्षण देईल. जहाज कंपन्या मूर्ख नाहीत. संरक्षण असताना देखील एखादे मिसाईल […]
]]>रमाई आवास योजनेचा बोजवारा; १० वर्षांपासून १२३ घरकुले प्रलंबित! वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक
https://eprabuddhbharat.com/ramai-awas-yojana-stalled-in-akola-123-houses-pending-for-10-years-vanchit-bahujan-yuva-aghadi-warns-of-agitation/
Sat, 14 Feb 2026 06:23:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15484अकोला: शहरातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘रमाई आवास (म.न.पा.) योजना’ प्रशासकीय अनास्थेमुळे पूर्णपणे थंड बस्त्यात पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोला महानगरपालिकेच्या या संतापजनक कारभारावर शुक्रवारी (दि. १३) वंचित बहुजन युवा आघाडीने तीव्र शब्दांत ताशेरे ओढले असून, अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोणे यांना कारभार सुधारण्याची तंबी दिली आहे. प्रशासकीय दिरंगाईचा पाढा: […]