तुर्भे येथे भव्य सोहळा, नवबौद्धाचार्यांचा सन्मान आणि मार्गदर्शन; नवी मुंबई जिल्ह्यात धम्मचळवळीला बळ, बौद्धाचार्यांचा उत्साही सहभाग

तुर्भे येथे भव्य सोहळा, नवबौद्धाचार्यांचा सन्मान आणि मार्गदर्शन; नवी मुंबई जिल्ह्यात धम्मचळवळीला बळ, बौद्धाचार्यांचा उत्साही सहभाग

नवी मुंबई : भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीने बौद्धाचार्य प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला. ...

जागतिक व्यवस्थेचा गणितीय अंत: ट्रम्प ‘सिस्टीम क्रॅश’ करत आहेत का?

जागतिक व्यवस्थेचा गणितीय अंत: ट्रम्प ‘सिस्टीम क्रॅश’ करत आहेत का?

- राजदीप तायडे मी एक इंजिनिअरिंग विद्यार्थी म्हणून सिस्टीम डिझाइन, लोड-बेअरिंग अॅनालिसिस, फीडबॅक लूप्स, कॉस्ट-बेनिफिट ट्रेडऑफ आणि रिअल-वर्ल्ड टेस्टिंगचा अभ्यास ...

दहेगाव बोलकेत वंचित बहुजन युवा आघाडी शाखेची उत्साहात स्थापना

दहेगाव बोलकेत वंचित बहुजन युवा आघाडी शाखेची उत्साहात स्थापना

दहेगाव बोलके : वंचित बहुजन युवा आघाडीची शाखा स्थापना उत्साहात पार पडली. दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी दहेगाव बोलके येथे ...

वर्दीआडचे रक्षक की भक्षक: तामिळनाडूचा ऐतिहासिक न्याय आणि महाराष्ट्रातील रक्ताळलेली प्रतीक्षा

वर्दीआडचे रक्षक की भक्षक: तामिळनाडूचा ऐतिहासिक न्याय आणि महाराष्ट्रातील रक्ताळलेली प्रतीक्षा

- आकाश मनिषा संतराम तामिळनाडूतील मदुराई न्यायालयाने नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना सुनावलेली फाशीची शिक्षा ही एका गुन्ह्याचा निकाल नसून वर्दीच्या आड ...

डोंबिवलीत गुन्हेगारीविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; एसीपी कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा

डोंबिवलीत गुन्हेगारीविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; एसीपी कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा

पुणे : शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने ...

पुस्तक परीक्षण : Removed from WhatsApp A Bitter Tale of Caste & Reservation Two Perspectives, One Nation

पुस्तक परीक्षण : Removed from WhatsApp A Bitter Tale of Caste & Reservation Two Perspectives, One Nation

(रिमूव्हड फ्रॉम व्हॉट्सअ‍ॅप अ बिटर टेल ऑफ कास्ट अँड रिझर्व्हेशन टू पर्स्पेक्टिव्ह्स वन नेशन) लेखक: पंकज रंगारीप्रकार: सामाजिक थ्रिलरशब्दसंख्या: अंदाजे ...

पथारी व्यावसायिकांवर अन्याय; ढोले पाटील कार्यालयावर ‘मूत्र विसर्जन आंदोलन’

पथारी व्यावसायिकांवर अन्याय; ढोले पाटील कार्यालयावर ‘मूत्र विसर्जन आंदोलन’

पुणे - वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग क्रमांक १४ च्या वतीने पथारी व्यावसायिकांवरील अन्यायाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. बांधकाम व्यावसायिक अतुल ...

सरकारचा 'कॅपिटल्स एक्सपेंडीचर' आणि खाजगी क्षेत्राची 'ट्रेझरी मॅनेजमेंट': विषमतेचे नवे मॉडेल

सरकारचा ‘कॅपिटल्स एक्सपेंडीचर’ आणि खाजगी क्षेत्राची ‘ट्रेझरी मॅनेजमेंट’: विषमतेचे नवे मॉडेल

- संजीव चांदोरकर गेली ४० वर्षे कॉर्पोरेट/ वित्त भांडवल केंद्री नव उदारमतवादी आर्थिक तत्त्वज्ञानाने मध्यमवर्गीय नागरिकांचा पद्धतशीरपणे ब्रेनवॉश केला आहे ...

निवडणूक प्रक्रियेतील संभाव्य फेरफारांबाबत गंभीर इशारा; विरोधी पक्षांनी सतर्क राहावे - प्रकाश आंबेडकर

निवडणूक प्रक्रियेतील संभाव्य फेरफारांबाबत गंभीर इशारा; विरोधी पक्षांनी सतर्क राहावे – प्रकाश आंबेडकर

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान संपल्यानंतर तब्बल 76 लाख मतदान झाल्याचा मुद्दा समोर आला असून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ...

नरेंदर कब मिलेगा सिलेंडर? गॅस टंचाईविरोधात औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन

नरेंदर कब मिलेगा सिलेंडर? गॅस टंचाईविरोधात औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन

औरंगाबाद : गॅस सिलेंडर टंचाईच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज औरंगाबाद येथे "नरेंदर कब मिलेगा सिलेंडर" या ...

Page 55 of 347 1 54 55 56 347
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

लोहा शहरात पंचशील ध्वजाची पुनर्स्थापना; सुजात आंबेडकर यांची भेट

नांदेड : लोहा शहरातील जायकवाडी वसाहत येथे पंचशील ध्वजाचा सन्मान पुन्हा प्रस्थापित करण्यात आला आहे. या ठिकाणी सन १९९२ पासून...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts