‘सत्य सर्वांचे आदी घर’ रुजवणारे डॉ. ‘बाबा’ हरपले! हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पुणे : 'सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर' ही प्रार्थना जनमानसात रुजविण्यासाठी अहोरात्र झटणारे, घरोघरी संविधान पोहोचवण्याचा संकल्प करणारे ...














