बातमी

जालना : घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तात्काळ जमा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

जालना : प्रधानमंत्री घरकुल, रमाई घरकुल तसेच इतर विविध घरकुल योजनांतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे रखडल्याने लाभार्थी अडचणीत...

Read moreDetails

अकोल्यात वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

अकोला : स्वच्छतेचे अग्रदूत आणि थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने मोठ्या उत्साहात...

Read moreDetails

अकोल्यातील ज्येष्ठ नागरिक नानासाहेब देशपांडे यांचे निधन; बाळासाहेब आंबेडकर यांची सांत्वनपर भेट

अकोला : अकोला येथील प्रथितयश ॲड. राजन देशपांडे यांचे वडील नानासाहेब देशपांडे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देशपांडे कुटुंबावर...

Read moreDetails

पातूर पंचायत समिती सदस्य रेखा इंगोले यांच्या पतीचे आकस्मिक निधन; बाळासाहेब आंबेडकर यांची सांत्वनपर भेट

अकोला : पातूर पंचायत समिती सदस्या रेखा हरि इंगोले यांचे पती हरि इंगोले यांचे आकस्मिक निधन झाल्याची दु:खद घटना घडली...

Read moreDetails

महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे सफाई कामगाराचा मृत्यू; १ कोटींच्या मदतीसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

औरंगाबाद : महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत असताना एका सफाई कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली...

Read moreDetails

औंढा नागनाथ तहसील कार्यालयात रेशन कार्ड घोटाळा उघड; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

हिंगोली : औंढा नागनाथ तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात रेशन कार्ड (RC) संदर्भात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर फेरफार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर...

Read moreDetails

बीडमधील मृत GST अधिकारी सचिन जाधवर यांच्या पत्नीला प्रकाश आंबेडकरांचा फोन; न्याय मिळेपर्यंत सोबत राहण्याचे दिले आश्वासन !

बीड : बीडमधील मृत GST अधिकारी सचिन जाधवर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात प्रकाश आंबेडकर...

Read moreDetails

फ्रान्स राफेल विमानाचे सोर्स कोड शेअर करणार नाही; पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात आपले वैमानिक मारले जावेत अशी मोदींची इच्छा आहे ?

मुंबई : अलीकडील एका फ्रेंच अहवालात भारताला राफेल लढाऊ विमानांच्या मुख्य इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणालींचा सोर्स कोड मिळणार नसल्याचे...

Read moreDetails

अखेर अनुसूचित जातीच्या वस्तीतील विकासकामांना पालकमंत्र्यांनी दिलेली स्थगिती मागे

वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश; 670 विकासकामे लागणार मार्गी अमरावती : चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीतील...

Read moreDetails

सावनेरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश

नागपूर : वंचित बहुजन आघाडीने संघटन मजबूत करण्यास सुरुवात केली असून, सावनेर तालुक्यातील खापरखेडा येथे भव्य 'कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश...

Read moreDetails
Page 100 of 296 1 … 99 100 101 … 296
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई : गुजराती उद्योगपतींनी भाजपला आपल्या खिशात ठेवले आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून गुजराती उद्योगपतींनी काँग्रेस,...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts