Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जालना : घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तात्काळ जमा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

mosami kewat by mosami kewat
February 24, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
जालना : घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तात्काळ जमा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

जालना : घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तात्काळ जमा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

जालना : प्रधानमंत्री घरकुल, रमाई घरकुल तसेच इतर विविध घरकुल योजनांतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे रखडल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. यामुळे वंचित आघाडी आघाडीच्या वतीने जालना पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक कपे यांची भेट घेऊन प्रलंबित हप्ते तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली.

सेवली सर्कलसाठी गृहनिर्माण अभियंत्याची तातडीने नेमणूक करावी, जेणेकरून रखडलेले प्रस्ताव मार्गी लागतील, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच जालना तालुक्यातील नेर, मौजपुरी, हिवरा, रोषणगाव, पिरकल्याण, देवमूर्ती, भाटेपुरी, रेवगाव व वाघ्रुळ सर्कलमधील लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित असल्याकडेही सांगण्यात आले. (Release Pending Housing Scheme)

कार्यालयीन अधीक्षक कपे यांनी संबंधित गृहनिर्माण अभियंत्यांशी संपर्क साधून हप्ते वितरणातील विलंबाबाबत सूचना केल्याची माहिती देण्यात आली. मात्र, तरीही लाभार्थ्यांच्या खात्यात तात्काळ रक्कम जमा न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे व निदर्शने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांनी दिला. (Release Pending Housing Scheme)

यावेळी तालुकाध्यक्ष भानुदास साळवे, ज्ञानेश्वर बोबडे, शत्रूघ्न कोळी, परमेश्वर बेढे, संजय आदमाने, भगवान आदमाने, सतीश सूर्यनारायण, दत्ता आदमाने, कपिल सूर्यनारायण, धनराज गिरी यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: BeneficiariesProtestDelayedInstallmentsGovernmentSchemesHousingForAllHousingSchemejalnaLocalAdministrationMaharashtraNewsMarathwadaNewsPublicGrievanceRamaiAwasYojanaRuralDevelopmentvanchitbahujanaghadi
Previous Post

अकोल्यात वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

Next Post

देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या दावणीला; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांवर निशाणा

Next Post
देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या दावणीला; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांवर निशाणा

देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या दावणीला; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांवर निशाणा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आर्थिक विषमता: देशाच्या दीर्घकालीन आरोग्याला लागलेली वाळवी
अर्थ विषयक

आर्थिक विषमता: देशाच्या दीर्घकालीन आरोग्याला लागलेली वाळवी

by mosami kewat
July 16, 2026
0

- संजीव चांदोरकर  UBS Global Wealth Report २०२६: भारतसंदर्भात टिपणे  २०२५ अखेरीस भारतात ९,४४,००० नागरिक डॉलर्स मिलिनॉयर आहेत. डॉलर मिलिओनॉयर...

Read moreDetails
जात प्रमाणपत्रासाठी श्रीगोंदा तहसील ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार 'लाँग मार्च': ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांचा इशारा

जात प्रमाणपत्रासाठी श्रीगोंदा तहसील ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार ‘लाँग मार्च’: ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांचा इशारा

July 16, 2026
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; पंचनाम्यांची मुदत वाढविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; पंचनाम्यांची मुदत वाढविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

July 16, 2026
NEET पेपर लीक विरोधी आंदोलनाला पाठिंबा; ॲड. प्रकाश आंबेडकर आज जंतर-मंतरवर घेणार सोनम वांगचुक यांची भेट

NEET पेपर लीक विरोधी आंदोलनाला पाठिंबा; ॲड. प्रकाश आंबेडकर आज जंतर-मंतरवर घेणार सोनम वांगचुक यांची भेट

July 16, 2026
स्मार्ट मीटर विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; युवा आघाडीच्या जिल्हा महासचिवांचा आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटर विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; युवा आघाडीच्या जिल्हा महासचिवांचा आंदोलनाचा इशारा

July 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home