राजकीय

ॲड. बाळासाहेब आंबेडकरांना संसदेत पाठवूया

प्रा. अंजलीताई आंबेडकरांचे अकोल्यातील जनतेला आवाहन अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे....

Read more

काँग्रेसच्या नेत्यांचा वंचितमध्ये प्रवेश

शेकडो कार्यकर्त्यांचीही काँग्रेसला सोडचिठ्ठी अकोला : अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचा बोलबाला वाढत असून, पातूर तालुक्याचे काँग्रेस उपाध्यक्ष मो. मुजीब मो....

Read more

उत्कर्षा रूपवते शिर्डीतून ‘वंचित’ कडून रिंगणात

साताऱ्यातून प्रशांत कदम यांना उमेदवारी मुंबई : वंचित बहुजन आघाडीची लोकसभा उमेदवारांची सहावी यादी जाहीर झाली आहे. यात शिर्डी मतदार...

Read more

प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव उत्कर्षा रूपवते यांचा वंचितमध्ये प्रवेश

अकोला : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव, राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

Read more

समाजवादी गणराज्य पक्षाचा प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा

आमदार कपिल पाटील यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची घेतली भेट अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर...

Read more

बीजेपी निवडून आल्यास कोणतीच निवडणूक होणार नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर

अकोला : बीजेपी निवडून आल्यास कोणतीच निवडणूक होणार नाही, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले....

Read more

भाजपने हिंदू विरोधात काम केले – ॲड. प्रकाश आंबेडकर

रिसोड : धर्मावर संकट आल आहे हा फसवा प्रकार भाजपा चालवत आहे. सत्तेत आल्यावर मुसलमानाच्या विरोधात आवाज उचलला नाही, ख्रिश्चन...

Read more

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचा सायकलवरून प्रचार

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे तेल्हारा तालुक्यातील कार्यकर्ते संदीप गवई यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होताना दिसत आहे....

Read more

वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित

ॲड. प्रकाश आंबेडकर : आमचा जाहीरनामा सर्वसमावेशक अकोला : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर...

Read more

भाजप आणि काँग्रेसने माझ्याविरुद्ध खोटा प्रचार चालवला

ॲड. प्रकाश आंबेडकर : आमच्या पक्षाला बदनाम करण्याचे निरर्थक प्रयत्न सुरू अकोला : भाजप आणि काँग्रेस दोघांनीही पैसे देऊन पोसलेल्या...

Read more
Page 2 of 29 1 2 3 29
काँग्रेस आणि वंचित एकत्र विधानसभा लढू शकतात, आता वंचितला मदत करा

काँग्रेस आणि वंचित एकत्र विधानसभा लढू शकतात, आता वंचितला मदत करा

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन मुंबई :सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे. त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस ...

महाविकास आघाडीने महाराष्ट्रात एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही

महाविकास आघाडीने महाराष्ट्रात एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही

फारुक अहमद : वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी ठाम उभे रहा नांदेड : महाविकास आघाडीने महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. ...

सोलापुरात आतिश बनसोडे यांना  वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

सोलापुरात आतिश बनसोडे यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

मुंबई : भाजपने घडवून आणलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आतिश मोहन बनसोडे यांना पक्षाचा ...

मोदीच्या कार्यकाळात ईडी सीबीआयचा प्रचंड गैरवापर – ॲड. प्रकाश आंबेडकर

मोदीच्या कार्यकाळात ईडी सीबीआयचा प्रचंड गैरवापर – ॲड. प्रकाश आंबेडकर

अकोला : केंद्रात सत्तेत बसलेल्या मोदी सरकारने दहा वर्षात फक्त टिंगल टवाळी केली आणि मोठ्या प्रमाणात ईडी आणि सीबीआय या ...

वंचित बहुजन आघाडीचा बेलदार समाजात प्रचाराचा झंझावात

वंचित बहुजन आघाडीचा बेलदार समाजात प्रचाराचा झंझावात

अकोला : बेलदार समाज हा भटक्या विमुक्त समाज असुन त्यांचा विकास देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत झालेला नाही. सत्तेच्या मुख्य प्रवाहापासून ...

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts