बातमी

सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत प्रभाग १७ मध्ये ‘वंचित’ची भव्य रॅली; जनसमुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभाग क्रमांक १७ समता नगर आणि संसार नगर भागात...

Read moreDetails

मुकुंदवाडीत सुजात आंबेडकरांच्या रॅलीला जनसागराचा प्रतिसाद; वंचितच्या उमेदवारांसाठी शक्तिप्रदर्शन

औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुकुंदवाडी परिसरातील प्रभाग क्र. २४ मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित...

Read moreDetails

लॉ सीईटी नोंदणीत ‘BSc’ पर्याय गायब; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक, सीईटी सेलकडे तक्रार दाखल

मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी तीन वर्षांच्या एलएलबी (LLB 3 Years) अभ्यासक्रमाची...

Read moreDetails

औरंगाबादमध्ये अंजलीताई आंबेडकरांच्या सभेला संतोषी माता नगरात उदंड प्रतिसाद; ‘प्रबुद्ध भारत’ या वृत्तपत्रासाठी देणगी देण्यात आली

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संतोषी माता नगर येथे प्रचार सभा उत्साहात...

Read moreDetails

‘एक संधी वंचितला’; संजयनगरमध्ये सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचितचा शक्तिप्रदर्शन

औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. प्रभाग क्रमांक २४, संजयनगर येथे वंचित बहुजन आघाडीचे...

Read moreDetails

आश्वासने नको, कृती हवी! औरंगाबादच्या विकासासाठी ‘वंचित’ला निवडून द्या; सुजात आंबेडकरांचे आवाहन

एकनाथनगर : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने एकनाथनगरमध्ये जोरदार प्रचार करत आपले अस्तित्व अधोरेखित केले आहे. प्रभाग क्रमांक...

Read moreDetails

औरंगाबादमध्ये परिवर्तनाचे वारे; चिकलठाण्यात सुजात आंबेडकरांच्या रॅलीला तरुणांची मोठी गर्दी

चिकलठाणा : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपला जोर लावला असून, चिकलठाणा परिसरात भव्य शक्तिप्रदर्शन केले. प्रभाग क्रमांक...

Read moreDetails

औरंगाबाद : विश्रांती नगरमध्ये वंचितचा प्रचाराचा धडाका; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत भव्य रॅली

औरंगाबाद: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापले असून, वंचित बहुजन आघाडीने आपला प्रचार अधिक आक्रमक केला आहे. प्रभाग...

Read moreDetails

औरंगाबादमध्ये ‘वंचित’ची गर्जना; सुजात आंबेडकरांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता चांगलाच वेग घेतला असून, वंचित बहुजन आघाडीने शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. प्रभाग क्रमांक...

Read moreDetails

औरंगाबाद मनपा निवडणूक: वंचित बहुजन आघाडीचा ‘बहुजनांचा जाहीरनामा’ सुजात आंबेडकरांच्या हस्ते प्रसिद्ध

औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने (VBA) आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. 'बहुजनांचा जाहीरनामा' या शीर्षकाखाली प्रसिद्ध...

Read moreDetails
Page 5 of 176 1 4 5 6 176
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

वंचितचा जलवा! प्रस्थापितांना दणका; राज्यातील 3 महापालिकेत निळं वादळ

मुंबई : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणी शुक्रवारी सकाळी 10 वाजता सुरू झाली. सत्तधारी भाजप आणि शिवसेनेनं अनेक महापालिकांमध्ये आघाडी...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts