सामाजिक

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; माजी महापौर अभिषेक कळमकरवर गुन्हा दाखल

अहमदनगर : शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकरवर एका २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार...

Read moreDetails

मनपाच्या निष्काळजीपणामुळे सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुरावानंतर मनपाकडून १ कोटी १५ लाखांची मदत जाहीर

औरंगाबाद: मुकुंदवाडी गाव परिसरात बॅनर काढण्याचे काम सुरू असताना विद्युत तारेचा धक्का लागून अमोल दिनकर जाधव (२९, रा. संजय नगर)...

Read moreDetails

एपस्टीन फाईल’ प्रकरण – ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी; मुंबईत होणार निदर्शने!

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एपस्टीन फाईलमधील  उल्लेखावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला...

Read moreDetails

भारत टॅक्स देणार पण अमेरिका नाही : डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा!

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (ट्विटर) वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर...

Read moreDetails

परभणीत शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; शेतकरी आणि प्रशासन आमनेसामने

परभणी : शक्तीपीठ महामार्गावरून परभणी जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून धुमसणारा असंतोष आज उफाळून आला. आज सहजपूर जवळा येथे प्रशासनाकडून महामार्गाची...

Read moreDetails

वंचित बहुजन आघाडीचा दणका: देवगिरी महाविद्यालयाला समाज कल्याण विभागाची नोटीस!

औरंगाबाद : औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालय आणि छत्रपती महाविद्यालयाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अनाधिकृतपणे शुल्क वसूल केले जात असल्याच्या तक्रारीची समाज कल्याण...

Read moreDetails

धक्कादायक! नागपूरमध्ये परीक्षेपूर्वीच बारावीचे २ पेपर फुटले, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सअॅपवर

नागपूर : नागपूरमध्ये बारावीच्या परीक्षेदरम्यान गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे. विज्ञान शाखेच्या फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयांचे प्रश्नपत्रिके परीक्षेपूर्वीच सोशल मीडियावर...

Read moreDetails

मोदी ‘ब्लॅकमेल’ होत असल्याचा सामाजिक संघटनांचा खळबळजनक आरोप; प्रकाश आंबेडकरांकडे नेतृत्वाची मागणी

मुंबई: राजधानी मुंबईत आज विविध सामाजिक संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींची आज एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. 'एपस्टीन फाईल्स'मध्ये पंतप्रधान नरेंद्र...

Read moreDetails

मागासवर्गीयांच्या १५% निधीचा विनियोग न करणाऱ्या ग्रामपंचायतींची चौकशी करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

अहिल्यानगर: जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या कल्याणासाठी राखीव असलेला १५% निधी गेल्या तीन वर्षांपासून खर्च न झाल्याचा...

Read moreDetails

‘मुद्रा मोदी ते मुजरा मोदी’ – प्रकाश आंबेडकर

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे....

Read moreDetails
Page 17 of 92 1 16 17 18 92
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

मध्य प्रदेश हादरले! ५० लाख जिंकणाऱ्या KBC विजेत्या तहसीलदार गजाआड; १२७ बनावट खात्यांद्वारे केला भ्रष्टाचार

मध्य प्रदेश: मध्यप्रदेशात एका धक्कादायक प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी झालेल्या...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts