Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भारत टॅक्स देणार पण अमेरिका नाही : डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा!

mosami kewat by mosami kewat
February 21, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
भारत टॅक्स देणार पण अमेरिका नाही : डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा!
       
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्न करत जोरदार हल्ला चढवला आहे. भारत टॅक्स देणार पण अमेरिका नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. याविरोधात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल विचारला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या व्यापार शुल्काबाबत (Tariffs) केलेल्या विधानांचा संदर्भ देत ॲड. प्रकाश आंबेडकरांनी विचारले की, मोदीजी, डोनाल्ड ट्रम्प यांचे दावे खरे आहेत का? भारताला व्यापारी क्षेत्रात अमेरिकेच्या दबावाखाली झुकवले जात असल्याचा आरोप त्यांनी या पोस्टद्वारे केला आहे. (Prakash ambedkar)

देशाला गुलाम बनवत आहात का?

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधानांना विचारले की, मोदी, तुम्ही देशाला अमेरिकेचे गुलाम का बनवत आहात? आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये भारताची प्रतिमा मलीन होत असून सरकार अमेरिकेच्या तालावर नाचत असल्याची टीका त्यांनी केली. ( Prakash ambedkar)

ॲड. प्रकाश आंबेडकरांनी गंभीर प्रश्न देखील उपस्थित केले आहे. त्यांनी विचारले की, अमेरिकेला मोदी यांच्याबद्दल असे कोणते काळे गुपित (Secret) माहित आहे की, तुम्ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या तालावर मुजरा करत आहात? तसेच, ही मानसी सोनी कोण आहे? असा थेट सवाल करत त्यांनी एका जुन्या आणि वादग्रस्त विषयाला हात घातला आहे. विशेषतः भारत-अमेरिका व्यापार संबंध आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहेत.

Tags: americabjpDonald TrumpEpstein FilesMaharashtranarendra modiPoliticalVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

बीड जिल्ह्यातील सुर्डीत पारधी कुटुंबांवर जीवघेणा हल्ला; घरे उद्ध्वस्त, वंचितच्या ॲड. अरुण जाधव यांची घटनास्थळी भेट !

Next Post

एपस्टीन फाईल’ प्रकरण – ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी; मुंबईत होणार निदर्शने!

Next Post
एपस्टीन फाईल’ प्रकरण – ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी; मुंबईत होणार निदर्शने!

एपस्टीन फाईल' प्रकरण - ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी; मुंबईत होणार निदर्शने!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home