बातमी

प्रसाद लाड यांनी जरांगेंना पाणी पाजले, पण ‘पेढे’ किती वाटले? सिद्धार्थ मोकळेंचा खोचक सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवली सराटी...

Read moreDetails

वडवणी तालुक्यात दुष्काळ जाहीर करून तात्काळ पंचनामे करा; वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

वडवणी, बीड : बीड जिल्ह्यासह वडवणी तालुक्यात पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. अल्प पावसावर शेतकऱ्यांनी खरीप...

Read moreDetails

पाचोऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

जळगाव : पाचोरा तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी तालुका जनसंपर्क कार्यालयाची सुरुवात करण्यात आली. १ सप्टेंबर...

Read moreDetails

अकोला जिल्ह्यात कृत्रिम पावसाची तांत्रिक शक्यता तपासा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अकोला : अकोला जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध हवामानविषयक...

Read moreDetails

आरक्षणावर हल्ला म्हणजे न्यायावर हल्ला !  ॲड. प्रकाश आंबेडकर 

मुंबई : आरक्षण ही कोणतीही खैरात नाही. मनुवाद, ब्राह्मणवाद आणि जातीच्या शोषणाविरोधात लढण्यासाठी आरक्षण आणि सामाजिक न्याय ही संविधानाची आवश्यक...

Read moreDetails

बालमटाकळीत वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; सर्व समाजातील तरुणांचा मोठा सहभाग

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन काल सायंकाळी वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे नेते तथा राष्ट्रीय...

Read moreDetails

अंतर्गत वाद आणि जाचाला कंटाळून फलटणच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची मुंबईत आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

मुंबई : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांचा मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयातील अंतर्गत...

Read moreDetails

भारतीय स्वातंत्र्याचा सूर्य अन् भटक्यांच्या पालावरचा अंधार

- आकाश मनिषा संतराम  भारतीय स्वातंत्र्याला सात दशकांहून अधिक काळ उलटला आहे. देश आर्थिक, तंत्रज्ञान आणि जागतिक पटलावर नवनवीन शिखरे...

Read moreDetails

भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भटके विमुक्त राज्यस्तरीय परिषदेत बोलताना भटक्या-विमुक्त समूहाला स्वाभिमानाची आणि...

Read moreDetails

विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

अहिल्यानगर : स्वातंत्र्यानंतर मिळाले काय..! आमच्या हाती आलं काय..! अशा घोषणांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. ३१ ऑगस्टच्या ‘विमुक्त...

Read moreDetails
Page 18 of 295 1 … 17 18 19 … 295
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

नांदेड येथील जय भीम GenZ  कार्यक्रमाला तरुणाईचा मोठा प्रतिसाद ! 

नांदेड : भाजप असो किंवा काँग्रेस, सत्तेच्या राजकारणामागील जातीय आणि सामाजिक समीकरणे समजून घेणे आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे....

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts