Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्तक्षेपामुळे उल्हासनगर-३ मधील मशिदीसह ३१ गरिबांच्या घरांवरील तोडक कारवाई थांबली

mosami kewat by mosami kewat
July 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्तक्षेपामुळे उल्हासनगर-३ मधील मशिदीसह ३१ गरिबांच्या घरांवरील तोडक कारवाई थांबली
       
उल्हासनगर : उल्हासनगर-३ परिसरातील मशिदीसह ३१ गरिबांच्या घरांवर प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात येणार होती. या प्रस्तावित कारवाईविरोधात वंचित बहुजन आघाडीने तीव्र भूमिका घेत प्रशासनाकडे पाठपुरावा केला.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संबंधित तोडक कारवाई तात्काळ थांबविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मशिदीसह ३१ घरांवरील प्रस्तावित कारवाई स्थगित करण्यात आली.

या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज पवार आणि जिल्हा प्रवक्ते सोनू पवार यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांची बाजू प्रभावीपणे मांडली.

कारवाई स्थगित झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मनोज पवार आणि सोनू पवार यांना भेटण्यासाठी बोलावले. यावेळी अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी त्यांचे तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करत समाधान व्यक्त केले.

Tags: MaharashtraPoliticalPrakash AmbedkarUlhasnagar
Previous Post

दिल्ली में छात्रों पर अत्याचार के विरोध में 23 जुलाई को महाराष्ट्र बंद : एड. प्रकाश आंबेडकर

Next Post

वंचित बहुजन आघाडी व ग्रामस्थांकडून वणी बंदचे निवेदन; २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा

Next Post
वंचित बहुजन आघाडी व ग्रामस्थांकडून वणी बंदचे निवेदन; २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा

वंचित बहुजन आघाडी व ग्रामस्थांकडून वणी बंदचे निवेदन; २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा
बातमी

लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

by mosami kewat
August 31, 2026
0

नांदेड : ५ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयातील परिशिष्ट क्रमांक २६ नुसार विविध शासकीय विभागांमधील लघुलेखक (Stenographer)...

Read moreDetails
पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

August 31, 2026
वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

August 31, 2026
उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

August 31, 2026
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

August 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home