Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडी व ग्रामस्थांकडून वणी बंदचे निवेदन; २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा

mosami kewat by mosami kewat
July 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडी व ग्रामस्थांकडून वणी बंदचे निवेदन; २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा
       
नाशिक : दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ, तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि समस्त ग्रामस्थ, कसबे वणी यांच्या वतीने बुधवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी वणी बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

या पार्श्वभूमीवर वणी पोलीस ठाण्याच्या एपीआय पाटील यांना बंद संदर्भात निवेदन सादर करण्यात आले. शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने बंदचे आयोजन करण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. मुंबई येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा करत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दर्शविला. या घोषणेनंतर राज्यभरात विविध ठिकाणी महाराष्ट्र बंदला पाठिंबा व्यक्त केला जात आहे.

Tags: Maharashtra BandhnashikNEETNEET Paper LeakPolitical
Previous Post

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्तक्षेपामुळे उल्हासनगर-३ मधील मशिदीसह ३१ गरिबांच्या घरांवरील तोडक कारवाई थांबली

Next Post

अन्यायकारक प्रशासनाचा अहंकार चक्काचूर; उल्हासनगरमधील ३१ कुटुंबे अन् मशिदीवरील कारवाईची नोटीस वंचित बहुजन आघाडीमुळे मागे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा
बातमी

लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

by mosami kewat
August 31, 2026
0

नांदेड : ५ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयातील परिशिष्ट क्रमांक २६ नुसार विविध शासकीय विभागांमधील लघुलेखक (Stenographer)...

Read moreDetails
पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

August 31, 2026
वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

August 31, 2026
उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

August 31, 2026
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

August 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home