Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

इंडिया आघाडीत सहभागी होण्याच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकर काय बोलले ?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 25, 2023
in राजकीय
0
इंडिया आघाडीत सहभागी होण्याच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकर काय बोलले ?
       
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी आमची शून्य चर्चा आहे. आमची चर्चा शिवसेना(उ. बा. ठा) यांच्यासोबत आहे. त्यामध्ये आमचं आधीच ठरलं आहे की, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती झाली नाही तर आपण 50-50 टक्के जागांवर लढणार असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत कसलीही चर्चा नाही. आम्ही इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी पत्र पाठवले होते मात्र त्यांनी अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. टिल्लू पिल्लू यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही असं म्हणत त्यांनी कॉंग्रेसच्या काही नेत्यांवर टीका देखील केली आहे.

नागपूर येथे मनुस्मृती दिनाच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भारतीय स्त्री मुक्तीदिन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना इंडिया आघाडीत सहभागी होण्याच्या मुद्द्यावर भाष्य केले.

Tags: CongressindiaPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वैदिक परंपरा विषमतावादी, तर संतांची परंपरा बंधुत्वाची -ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

नाहीतर नरेंद्र मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही- ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
नाहीतर नरेंद्र मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही- ॲड. प्रकाश आंबेडकर

नाहीतर नरेंद्र मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही- ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराण-अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम; भारतात गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ!
बातमी

इराण-अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम; भारतात गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ!

by mosami kewat
March 7, 2026
0

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता भारतातही जाणवू लागले आहेत. इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या तणावपूर्ण...

Read moreDetails
सावरकरांनी इंग्रजांची हुजरेगिरी केली, आता मोदी अमेरिकेची करत आहेत; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा घणाघात!

सावरकरांनी इंग्रजांची हुजरेगिरी केली, आता मोदी अमेरिकेची करत आहेत; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा घणाघात!

March 6, 2026
महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६: आकड्यांची आतिषबाजी की वास्तवाचा दुष्काळ?

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६: आकड्यांची आतिषबाजी की वास्तवाचा दुष्काळ?

March 6, 2026
Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2026-2027 चा अर्थसंकल्प सादर केला

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2026-2027 चा अर्थसंकल्प सादर केला

March 6, 2026
भूम पंचायत समितीवर ‘वंचित’चा झेंडा ; उपसभापतीपदी प्रियंका रणबागुल यांची निवड !

भूम पंचायत समितीवर ‘वंचित’चा झेंडा ; उपसभापतीपदी प्रियंका रणबागुल यांची निवड !

March 6, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home