Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कळमनुरीत वंचित बहुजन आघाडीचा ‘मंडल विजय दिवस’ अनोख्या पद्धतीने साजरा; बहुजन-ओबीसी समाज बांधवांशी साधला थेट संवाद

mosami kewat by mosami kewat
August 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
कळमनुरीत वंचित बहुजन आघाडीचा ‘मंडल विजय दिवस’ अनोख्या पद्धतीने साजरा; बहुजन-ओबीसी समाज बांधवांशी साधला थेट संवाद
       
कळमनुरी (जि. हिंगोली) : वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुक्याच्या वतीने ‘मंडल विजय दिवस’ यंदा अनोख्या आणि अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पारंपरिक कार्यक्रमांऐवजी थेट समाज बांधवांच्या दारात जाऊन संवाद साधत मंडल आयोगाच्या ऐतिहासिक निर्णयाबाबत जनजागृती केली.

यावेळी धनगर, सुतार, न्हावी, लोहार, लिंगायत, कुंभार तसेच विविध बहुजन व ओबीसी समाज घटकांतील नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यात आल्या. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात झालेल्या बदलांची माहिती देत समाजातील विविध घटकांमध्ये एकजूट आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मंडल आयोगाचा निर्णय हा मागासवर्गीय समाजाच्या प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने ऐतिहासिक टप्पा असल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक न्यायाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. या उपक्रमात वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी तालुकाध्यक्ष रविकुमार पंडित, महासचिव प्रियानंद घोडगे, उपाध्यक्ष यशवंत नरवाडे, उपाध्यक्ष सुभाष खाडे, सचिव मुकिंदा ढेपे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: KalambnuriMandal Vijay DiwasPoliticalPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

कळमनुरीत वंचित बहुजन युवक आघाडीचा ‘मंडल विजय दिवस’ सामाजिक न्याय व समता दिवस म्हणून उत्साहात साजरा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कळमनुरीत वंचित बहुजन आघाडीचा ‘मंडल विजय दिवस’ अनोख्या पद्धतीने साजरा; बहुजन-ओबीसी समाज बांधवांशी साधला थेट संवाद
बातमी

कळमनुरीत वंचित बहुजन आघाडीचा ‘मंडल विजय दिवस’ अनोख्या पद्धतीने साजरा; बहुजन-ओबीसी समाज बांधवांशी साधला थेट संवाद

by mosami kewat
August 7, 2026
0

कळमनुरी (जि. हिंगोली) : वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुक्याच्या वतीने 'मंडल विजय दिवस' यंदा अनोख्या आणि अभिनव पद्धतीने साजरा करण्यात...

Read moreDetails
कळमनुरीत वंचित बहुजन युवक आघाडीचा ‘मंडल विजय दिवस’ सामाजिक न्याय व समता दिवस म्हणून उत्साहात साजरा

कळमनुरीत वंचित बहुजन युवक आघाडीचा ‘मंडल विजय दिवस’ सामाजिक न्याय व समता दिवस म्हणून उत्साहात साजरा

August 7, 2026
मंडल आयोग विजय दिनानिमित्त सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचा कार्यक्रम; RPI (A)च्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश

मंडल आयोग विजय दिनानिमित्त सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचा कार्यक्रम; RPI (A)च्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश

August 7, 2026
वंचित बहुजन आघाडी, रेणापूर तालुक्यात ७ ऑगस्ट ‘मंडल विजय दिवस’ सामाजिक न्याय व समता दिन म्हणून साजरा

वंचित बहुजन आघाडी, रेणापूर तालुक्यात ७ ऑगस्ट ‘मंडल विजय दिवस’ सामाजिक न्याय व समता दिन म्हणून साजरा

August 7, 2026
मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणी विभाग नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणी

मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणी विभाग नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणी

August 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home