नांदेडमध्ये सुजात आंबेडकरांचा झंझावात! वसरणीत ‘वंचित-काँग्रेस’ युतीचे भव्य शक्तीप्रदर्शन; रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद
नांदेड : नांदेड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रचार रॅलीने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नांदेड ...














