Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अकोला महानगरपालिकेत ‘वंचित’ चे सोशल इंजिनिअरिंग; माहेश्वरी समाजाचे सुनिल इन्नानी यांना स्वीकृत सदस्यपदासाठी संधी

mosami kewat by mosami kewat
March 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अकोला महानगरपालिकेत ‘वंचित’ चे सोशल इंजिनिअरिंग; माहेश्वरी समाजाचे सुनिल इन्नानी यांना स्वीकृत सदस्यपदासाठी संधी
       
अकोला : वंचित बहुजन आघाडी नेहमीच वंचित, उपेक्षित आणि विविध समाजघटकांना राजकीय प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करत आली आहे. सामाजिक समतोल राखत राजकारणात व्यापक सहभाग वाढवण्याच्या धोरणातून पक्षाने अनेक वेळा सोशल इंजिनिअरिंगची प्रभावी उदाहरणे घडवली आहेत. अकोला पॅटर्न म्हणून ओळखले जाणारे हे सोशल इंजिनिअरिंग राज्यभर चर्चेत राहिले आहे. (Vanchit bahujan aghadi)

याच धोरणाचा भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यपदासाठी माहेश्वरी समाजाचे सुनिल इन्नानी यांना संधी देण्यात आली. त्यानुसार सुनिल इन्नानी यांनी आज अकोला महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यपदासाठी आपला अर्ज दाखल केला. (Vanchit bahujan aghadi)

अर्ज दाखल करताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद दैंडवे, माजी जिल्हा परिषद गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, महानगर अध्यक्ष तथा मनपा स्थायी समिती गटनेते सदस्य निलेश देव, नगरसेवक उज्वलाताई पातोंड, जयश्री बहाद्दुरकर, शेख शमशु शेख साबीर, पराग गवई, विकास सदांशिव, प्रविण पातोडे, चेतन गावंडे, योगेश चौधरी, शुभम दारोकार, जगदिश मुंदडा, उज्वल कुटाफळे, तुषार आसरे आदी मान्यवर उपस्थित होते. (Vanchit bahujan aghadi)

विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेमुळे सामाजिक समावेशकतेचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Tags: AkolaMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadivbafotindia
Previous Post

भारत अमेरिकेचे 51 वे राज्य आहे का?; तेल खरेदीवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर हल्लाबोल !

Next Post

आसाममध्ये सुखोई-३० कोसळले; दोन शूर वैमानिकांना वीरमरण

Next Post
आसाममध्ये सुखोई-३० कोसळले; दोन शूर वैमानिकांना वीरमरण

आसाममध्ये सुखोई-३० कोसळले; दोन शूर वैमानिकांना वीरमरण

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 
बातमी

दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 

by mosami kewat
October 17, 2026
0

मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी राज्य सरकारने अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कापण्याचे परिपत्रक काढले...

Read moreDetails
चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

October 17, 2026
दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 

दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 

October 17, 2026
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

October 16, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home