अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘वंचित’चा प्रचार जोरात; प्रा. अंजलीताई आंबेडकरांच्या सभेला मोठी गर्दी
अकोला: अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपला प्रचार अधिक आक्रमक केला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या सभेला उपस्थितांकडून ...














